हल्ली अगदी मोबाईलवरुनही शेअर्स खरेदी-विक्री करता येते. मात्र त्यामुळेच या खरेदी-विक्रीचा वेग प्रचंड वाढला असून थोडा तरी भाव पडला किंवा वाढला तरी लगेच शेअर्सची देवाणघेवाण सुरु होते. मात्र असं करताना तोटा टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...