माझ्या मुलाला पाडण्यासाठी षडयंत्र झालं, असं विधान करत मंत्री हसन मुश्रीफ यांनी अप्रत्यक्षपणे महायुतीतील नेत्यांवरच निशाणा साधलाय
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीतील 25 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शपथांचा राजकीय दबाव आहे का? असा प्रश्न केला जात आहे.