शहर
हिंगोलीत शेतीला पाणी देण्याच्या वादातून दोघांची हत्या झाली आहे. पुतण्यानेच काका-काकूची हत्या केली आहे. हिंगोलीतील या दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ माजली आहे.