शहर
खाजगी फायनान्सच्या कार्यालयात एका शेतकऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली. नांदेड शहरातील हिंगोली गेट चिखलवाडी रोडवरील खाजगी एम एम फायनान्सच्या कार्यालयात हा मृतदेह आढळला.