भारतीय शेअर बाजारात चार व्यवहार सत्रांत कंपन्यांचे बाजारमूल्य 20.79 लाख कोटी रुपयांनी घटले.
क्वाला इंटेल हे भारतीय शेअर बाजारावर लक्ष केंद्रित करणारे एआय-आधारित संशोधन साधन आहे.
बाजार तज्ज्ञ मनोज कुमार जैन यांच्याकडून जाणून घ्या की, Analyst Era से Agentic Era पर्यंत आर्थिक बाजार कशाप्रकारे बदलत आहे आणि 2030 पर्यंत गुंतवणूकदारांना कोणते बदल पाहायला मिळू शकतात.
शेअर मार्केटमधून पैसे कमवणे तेवढं सोपं नाही. पण तुम्हालाही नोकरी किंवा व्यवसायासोबत शेअर मार्केटमधून ठराविक रक्कम कमवायची असेल तर AI तुम्हाला मदत करु शकतं, पण ते कसं ते जाणून घ्या.
हल्ली अगदी मोबाईलवरुनही शेअर्स खरेदी-विक्री करता येते. मात्र त्यामुळेच या खरेदी-विक्रीचा वेग प्रचंड वाढला असून थोडा तरी भाव पडला किंवा वाढला तरी लगेच शेअर्सची देवाणघेवाण सुरु होते. मात्र असं करताना तोटा टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...