• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /कामाची बातमी
  • /तुम्हाला परफेक्ट Diwali Portrait पाहिजे? हे काही ChatGPT आणि Gemini प्रॉम्प्ट्स वापरा, तुमचे फोटो ठरतील बेस्ट

तुम्हाला परफेक्ट Diwali Portrait पाहिजे? हे काही ChatGPT आणि Gemini प्रॉम्प्ट्स वापरा, तुमचे फोटो ठरतील बेस्ट

दिवाळीचा उत्साह प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. हल्लीच्या सोशल मीडियाच्या जगात प्रत्येकाला आपला फोटोची तारीफ व्हावी असं वाटतं. तर यासाठी हे काही परफेक्ट Diwali Portrait तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 07, 2026, 03:01 PM IST|Updated: Nov 07, 2026, 03:07 PM IST
joinshare
तुम्हाला परफेक्ट Diwali Portrait पाहिजे? हे काही ChatGPT आणि Gemini प्रॉम्प्ट्स वापरा, तुमचे फोटो ठरतील बेस्ट
Image Credit: Diwali portrait ChatGPT Gemini

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
तुम्हाला परफेक्ट Diwali Portrait पाहिजे? हे काही ChatGPT आणि Gemini प्रॉम्प्ट्स वापरा, तुमचे फोटो ठरतील बेस्ट

तुम्हाला परफेक्ट Diwali Portrait पाहिजे? हे काही ChatGPT आणि Gemini प्रॉम्प्ट्स वापरा, तुमचे फोटो ठरतील बेस्ट

2

'गेल्या 12 वर्षांच्या नुकसानीची भरपाई...', 2004 साली पंतप्रधानपद..'; सोनिया गांधींचा गौप्यस्फोट

3

धाराशिवमध्ये घरात घुसून तरुणीच्या आई-बहिणीवर हल्ला, गर्लफ्रेंडला गळ्याला कोयता लावला अन्....

4

3 शब्द अन् ₹4200 कोटींचं नुकसान... Midterm Election पराभवामुळे ट्रम्प यांच्यापेक्षाही मोठा फटका बसलेली व्यक्ती; 'ती' पोस्ट काढावी लागली

5

माधुरी दीक्षितवर केलेल्या टिप्पणीवरुन ट्रोल, संजय मोने यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले, 'तितकी तुमची लायकी...';

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण...दारासमोर रांगोळी, कंदील, रोषणाई अन् घराची सजावट...तर तरुणींसोबत महिलांमध्ये दिवाळी म्हणजे साडी, ड्रेस अन् दागिनी...सध्या सोशल मिडियाचा जमाना आहे. इथे प्रत्येक क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात येतात. हल्ली Gen Z ने एक नवीन ट्रेंड आणला आहे. यात सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यापूर्वी ते ChatGPT आणि Gemini मदत घेऊन एकशे एक फोटो तयार करतात. दिवाळी म्हणजे फोटो मग तु्म्हालाही सोशल मीडियावर बेस्ट फोटो पाहिजे. पण तुम्हाला ChatGPT आणि Gemini कोणते Portrait टाकायचे हे माहिती नाही. मग आम्ही तुमच्यासाठी खास Portrait आणले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही स्पेशल फोटो तयार करु शकता. महत्त्वाची सूचना तर ChatGPT आणि Gemini कोणते Portrait टाकताना Keep my face the same हे आठवणीने टाका. 


1. पारंपरिक दिवाळी पोर्ट्रेट

"Use my uploaded photograph to create a realistic Diwali portrait. Dress me in an elegant traditional Indian outfit with rich festive colours. Add a beautifully decorated background with glowing diyas, marigold flowers and warm golden lighting. Keep my facial features natural and unchanged."

2. शाही पारंपरिक पेहराव

"Transform my photograph into a royal festive portrait. Give me an elegant traditional Indian outfit with intricate embroidery and subtle jewellery. Use a luxurious palace-inspired background with warm lighting. Maintain my original face and natural appearance."

3. अनारकली सदाबहार पोशाखात फोटो

Edit my photo to make me wear a flowing georgette anarkali suit with mirror work and gota-patti embellishments in emerald green. Keep my face and pose the same, and light the scene with warm diya lighting.

4. पणत्यांसह दिवाळीचा फोटो

"Create a beautiful Diwali portrait using my uploaded photograph. Show me holding a traditional diya with a warm smile. Add softly glowing lamps, floating flower petals and a festive background. Make the image look realistic and cinematic."

5. पारंपरिक कौटुंबिक फोटो

"Turn our uploaded family photograph into a beautiful Diwali portrait. Dress everyone in coordinated traditional Indian outfits. Add diyas, rangoli and festive decorations in the background. Preserve everyone's facial features and expressions."

6. लेहेंग्याचा राजेशाही थाट

Turn my photo into a Diwali look with a sharara set, a short kurta with flared pants, in deep maroon with subtle sequin detailing. Keep my face unchanged and use festive lighting.

7. सणासुदीच्या दिवसांतील पारंपरिक साडीचा लूक

"Create a stunning Diwali portrait from my uploaded photograph. Dress me in a beautiful traditional silk saree with elegant jewellery. Add a festive background featuring glowing diyas, marigold decorations and warm fairy lights. Keep my face realistic and unchanged."

8. बनारसी किंवा चंदेरी साडी दिवाळी लूक

Show me in a Banarasi silk saree in ruby red with a classic drape. Keep my face and pose as they are, with warm festive lighting in the background.

9. बॉलिवूड Inspired दिवाळी पोर्ट्रेट

"Transform my photograph into a glamorous Bollywood-style Diwali portrait. Give me a stylish ethnic outfit, elegant accessories and a festive background with golden lights and decorative lamps. Use professional photography-style lighting while preserving my original facial features."

10. दिवाळीच्या रात्रीचे धमालवाला फोटो

"Create a magical Diwali night portrait using my uploaded photograph. Add a beautiful night-time setting with glowing diyas, colourful fairy lights and a softly illuminated background. Give the image a cinematic look with rich colours and realistic details. Keep my face unchanged."

11. धोती आणि जॅकेट फोटो


Turn my photo into a Diwali look with a draped dhoti and an intricately detailed short jacket. Keep my face and pose unchanged.

12. कॉर्सेट आणि स्कर्ट किंवा साडी फ्यूजन फोटो


Show me in a heavily embroidered ethnic corset with a solid-coloured skirt for a modern Diwali party look. Keep my face the same.

13. इंडो-बोहो लूक

Edit my photo to show me in a solid-coloured slip dress with an embroidered boho cape featuring mirror work. Add Kolhapuri footwear, layered oxidised silver necklaces, chunky rings and an embroidered potli bag. Keep my face and pose the same.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Gemini
Hindu Festivals