• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /बिझनेस
  • /शेअर बाजारात घसरण म्हणजे खरेदीची संधी? शेअर मार्केटचा व्हायरल क्लेम, AI ने सांगितलं सत्य

शेअर बाजारात घसरण म्हणजे खरेदीची संधी? शेअर मार्केटचा व्हायरल क्लेम, AI ने सांगितलं सत्य

Kwala Intel : Buy the Dip म्हणजेच किंमत कमी झाल्यावर खरेदी करा हे शेअर बाजारातील सूत्र आहे. मात्र बाजारातील प्रत्येक घसरण ही खरोखरच तुमच्यासाठी पैसे कमावण्याची संधी नसते. तेव्हा शेअर बाजारात घसरण झाल्यावर गुंतवणूक कशा प्रकारे करावी? कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषयी जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Nov 06, 2026, 05:49 PM IST|Updated: Nov 06, 2026, 07:42 PM IST
joinshare
शेअर बाजारात घसरण म्हणजे खरेदीची संधी? शेअर मार्केटचा व्हायरल क्लेम, AI ने सांगितलं सत्य
Image Credit: शेअर बाजारात घसरण म्हणजे खरेदीची संधी? शेअर मार्केटचा व्हायरल क्लेम, AI ने सांगितलं सत्य

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दिवाळीचा वाढवा गोडवा; घरच्या घरी बनवा बेसन लाडू! पहा सोपी आणि झटपट रेसिपी

दिवाळीचा वाढवा गोडवा; घरच्या घरी बनवा बेसन लाडू! पहा सोपी आणि झटपट रेसिपी

2

देवदर्शनाआधी काळाचा घाला, एकाच कुटुंबातील तिघेजण ठार

3

अचानक एक सुट्टी जाहीर झाली आणि सगल 5 दिवस सुट्टी मिळाली! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचं सर्वात मोठं सरप्राईज

4

शेअर बाजारात घसरण म्हणजे खरेदीची संधी? शेअर मार्केटचा व्हायरल क्लेम, AI ने सांगितलं सत्य

5

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरची जबरदस्त फलंदाजी, टीम इंडियाने 10 विकेट्सने जिंकला सामना

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Kwala Intel : शेअर बाजारात जेव्हाही लाल निशाण दिसतात किंवा इंडेक्स तुटतो तेव्हा सोशल मीडियापासून ते सगळीकडे फक्त एकच सल्ला दिला जातो. ते म्हणजे Buy the Dip म्हणजेच किंमत कमी झाल्यावर खरेदी करा. मात्र बाजारातील प्रत्येक घसरण ही खरोखरच तुमच्यासाठी पैसे कमावण्याची संधी असते का? की मग, विचार न करता केलेली खरेदी तुमच्या पोर्टफोलिओला अधिकच डुबवू शकते?

बाजारातील या सर्वात प्रसिद्ध आणि व्हायरल क्लेमचं सत्य जाणून घेण्यासाठी जेव्हा  Kwala Intel ला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने संपूर्ण सत्य मांडले आणि त्याला आकडेवारी आणि तर्काचा आधार दिला. बाजारातील प्रत्येक घसरण खरोखरच खरेदीची संधी असते का, आणि अशा मंदीच्या काळात एका जाणकार गुंतवणूकदाराने कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, हे आपण जाणून घेऊया.

Kwala Intel सोबत करा स्मार्ट आणि डेटा बॅकड रिसर्च :

आत्ताच Kwala Intel वापरून पहा: http://app.kwalaintel.com/in
AI-आधारित अमर्यादित स्टॉक रिसर्च - केवळ ₹1000/- महिना या प्लॅनमध्ये उपलब्ध!

Kwala Intel चं उत्तर : 'Buy the Dip' हे नेहमी योग्य असतं का?

जेव्हा Kwala ला विचारले गेले, 'बाजारात किंमत कमी झाल्यावर खरेदी करणे (buying the dip) योग्य आहे की नाही?' तेव्हा त्या एआयचे (AI) स्पष्ट आणि अचूक उत्तर होते:

बाजारात घसरण झाल्यावर खरेदी करा, पण निवडक रहा! खरेदीची वेळ टप्प्याटप्प्याने घ्या म्हणजे खरेदीचे लहान लहान भाग करा आणि संपूर्ण निर्देशांकाची अंदाधुंद खरेदी टाळा.

Kwala ने केवळ पोकळ गप्पा मारल्या नाहीत. त्याऐवजी प्रत्यक्ष बाजारपेठेची स्थिती समजून घेता येईल असे आवश्यक डेटा पॅरामीटर्स त्यांनी त्वरित स्क्रीनवर सादर केले.

निफ्टीची सध्याची पातळी आणि बाजाराची व्याप्ती (मार्केट ब्रेड्थ): बाजारात किती शेअर्समध्ये वाढ होत आहे आणि किती शेअर्समध्ये घसरण होत आहे.  ॲडव्हान्स-डिक्लाईन रेशो हे तपासणे महत्त्वाचे आहे.

प्राइस टू अर्निंग्स (PE Ratio) : सध्याच्या मूल्यांकनांची तुलना कोविड-नंतरच्या काळातील 2021 पासून मध्यक P/E गुणोत्तराशी (median P/E ratio) करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

शेअर मार्केट खरेदी करण्यापूर्वी लक्षात घ्या 5 गोल्डन रूल्स : जेव्हा Kwala ला एक पुढचा प्रश्न विचारण्यात आला 'बाजारात घसरण असताना खरेदी करण्यापूर्वी विचारात घ्यायचे 5 गोल्डन रूल्स सांगा? तेव्हा त्या एआयने (AI) बाजारातील घसरणीचा फायदा घेण्यासाठी अत्यंत व्यावहारिक आणि आवश्यक असे 5 मूलभूत घटक सांगितल,

घट होण्याचं कारण काय? सर्वात आधी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की शेअर मार्केट का पडलंय? ही संपूर्ण बाजारपेठेतील एक तात्पुरती भावना आहे, की कंपनीच्या व्यवसायात कायमस्वरूपी घसरण झाली आहे? याची माहिती घेणं गरजेचं आहे.

व्हॅल्युएशन आणि मार्जिन ऑफ सेफ्टी : शेअरची प्राईज, अर्निंग्स आणि कॅश फ्लो डिस्काउंटवर मिळतंय का?  

अर्निंग्स आणि बॅलेन्स शीत क्वालिटी : कंपनीचं आर्थिक स्वास्थ्य कसं आहे? कंपनीकडे मंदीच्या दौऱ्यातून बाहेर निघण्यासाठी पर्याप्त कॅश उपलब्ध आहे का?

प्रमोटर आणि गवर्नेंस रिस्क : कंपनीच्या व्यवस्थापनाशी किंवा प्रमोटर्सवर  संबंधित काही कॉर्पोरेट गवर्नेंस विषयक चिंता किंवा कायदेशीर प्रश्न आहेत का?

पोझिशन सायजिंग आणि प्लॅन : तुमची रिस्क कॅपेसिटी किती आहे? संपूर्ण रक्कम एकदम गुंतवण्याऐवजी, टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा.

Kwala ची गोल्डन टीप : 'Buy the Business, Not the Dip'

Kwala intel चं सर्वात मोठा आणि डोळे उघडणारा संदेश हाच होता की, केवळ किंमत कमी झाली आहे म्हणून खरेदी करू नका; त्याऐवजी, व्यवसायाचा दर्जा आणि त्याचे व्हॅल्युएशन पाहून खरेदीचा निर्णय घ्या.

Kwala Intel: तुमच्या भाषेत काही मिनिटांमध्ये गोंधळ दूर करा

शेअर बाजारात बऱ्याचदा रिटेल इन्वेस्टर्स केवळ अफवांच्या आधारावर नुकसान उचलतात. Kwala Intel या प्रक्रियेला अत्यंत सोपी आणि पारदर्शक बनवते.

आपल्या भाषेत विचारा : तुम्ही यात टेक्स्ट टाईप करून किंवा व्हॉइस कमांड देऊन सुद्धा हिंदी किंवा तुमच्या प्रदेशात भाषेत कोणतेही प्रश्न विचारू शकता.

सोप्या स्टेप्सने सुरुवात करा : kwalaintel.com ला भेट द्या, लॉग इन करा आणि दरमहा फक्त ₹199 पासून सुरू होणाऱ्या प्लॅनसह अनलिमिटेड AI विश्लेषण मिळवा.

पडताळणी करा: बाजारातील कोणत्याही दाव्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापूर्वी, त्या माहितीची Kwala कडून पडताळणी करून घ्या.

अंधविश्वास नाही, तर डेटावर आधारित दृष्टिकोन स्वीकारा :

शेअर बाजारात होणारी प्रत्येक घसरण ही खरेदीची संधी नसते. मूलभूत रिसर्च न केल्याशिवाय आणि एनालिसिस च्या Buy the Dip ची रणनीती अवलंबवल्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार किंवा स्विंग ट्रेडर असाल, तर Kwala Intel ला तुमचा वैयक्तिक AI रिसर्च पार्टनर बनवा.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Business News
Marathi News