• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /550 भारतीय लंच ब्रेकअप गेले अन्...लॅपटॉप लॉगआउट, आयडी बंद; पर्सनल मेल आला मग, या कंपनीमध्ये भयानक घडलं

550 भारतीय लंच ब्रेकअप गेले अन्...लॅपटॉप लॉगआउट, आयडी बंद; पर्सनल मेल आला मग, या कंपनीमध्ये भयानक घडलं

जेवणाच्या सुट्टीनंतर 550 भारतीय कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 01, 2026, 02:35 PM IST|Updated: Nov 01, 2026, 02:38 PM IST
joinshare
550 भारतीय लंच ब्रेकअप गेले अन्...लॅपटॉप लॉगआउट, आयडी बंद; पर्सनल मेल आला मग, या कंपनीमध्ये भयानक घडलं
Image Credit: innodata layoff

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता! हिंगोलीतून काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य, 1972 नंतरचं पहिल्यांदाच घडलं!

मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता! हिंगोलीतून काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य, 1972 नंतरचं पहिल्यांदाच घडलं!

2

'माझं काम सर्वांना खुश करणं नाही...' हेड कोच गौतम गंभीर असं का म्हणाला? नेमकं काय घडलं?

3

550 भारतीय लंच ब्रेकअप गेले अन्...लॅपटॉप लॉगआउट, आयडी बंद; पर्सनल मेल आला मग, या कंपनीमध्ये भयानक घडलं

4

आजपासून बदललाय मोबाईल कॉलिंगसंदर्भातील नियम, तुमच्यावर काय परिणाम? जाणून घ्या

5

लोकल ट्रेनमध्ये 'तो' तरुण..., कॉलेज तरुणीचा अश्लील VIDEO इन्स्टावर, काय आहे नेमकं प्रकरण?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कल्पना करा, नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये काम करत आहात आणि लंचनंतर अचानक नोकरीच गेल्याचं समजतं. एका कंपनीत असंच काहीस झालं आहे.  550 भारतीय कर्मचारी लंच ब्रेकला गेली आणि डेक्सवर परतल्यावर त्यांची नोकरी गेली होती. 26 ऑक्टोबर 2026 रोजी अमेरिकास्थित AI सेवा कंपनी Innodata ने भारतातील जवळपास 550 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची धक्कादायक घटना समोर आी आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लॅपटॉपमधून लॉगआउट करण्यात आलं, कर्मचारी आयडी बंद झाले आणि कंपनीच्या सिस्टीमचा प्रवेश अचानक रोखण्यात आला.

हेसुद्धा वाचा - 250 जणांनी सकाळी ईमेल पाहिला, अन् नोकरी गेली…, दिवाळीच्या तोंडावर Amazon मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात

काही कर्मचाऱ्यांनी दावा केला की, कामाच्या अकाउंटचा ॲक्सेस बंद झाल्यानंतरच त्यांची नोकरी गेल्याचा मेल पसर्नल इमेल आयडीवर आला. कंपनीने कथितरीत्या व्यावसायिक गरजा कमी झाल्याचे कारण दिले आणि ही कपात वैयक्तिक कामगिरीशी संबंधित नसल्याचे स्पष्ट केलं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Jobs News
Salary News
Viral News