• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /धावत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये राडा, हाणामारीत एकाचा तोल गेला अन्...थरारक व्हिडीओ व्हायरल

धावत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये राडा, हाणामारीत एकाचा तोल गेला अन्...थरारक व्हिडीओ व्हायरल

चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात एकाचा तोल गेला अन्...या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणार आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 08, 2026, 09:07 IST|Updated: Nov 08, 2026, 09:10 IST
joinshare
धावत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये राडा, हाणामारीत एकाचा तोल गेला अन्...थरारक व्हिडीओ व्हायरल
Image Credit: Mumbai local train video

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईतील लाइफलाइनचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकल ट्रेनमधून प्रवास करताना महिलांचा डब्बा असो किंवा पुरुषांचा यात अनेक वेळा प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी होणे हे काही मुंबईकरांसाठी नवीन नाही. पण चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर हे भांडण एवढं वाढलं की त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचा तोल गेला आणि धावत्या लोकलमधून तो बाहेर फेकला गेला. या धक्कादायक आणि थरार घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. देव तारी त्याला कोण मारी, या हाणामारीच्या वेळी लोकलचा वेग कमी असल्याने जेव्हा तो तरुण लोकलमधून बाहेर फेकला गेला, तो सुदैवाने वाचला.

कशावरून झाला वाद?

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी रात्रीच्या साडेदहा वाजण्याच्या लोकलमध्ये घडली. तर चर्चगेट ते विरार लोकल जेव्हा ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान होती तेव्हा या दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. हा वाद लोकलच्या दरवाजात उभे राहण्यावरून झाला. शा‍ब्दिक वादाचे काही वेळात हाणामारीत रुपांतर झाले. त्यामुळे लोकल ट्रेनमधील वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले आहेत. या हाणामारीत एक प्रवाशा धावत्या ट्रेनमधून बाहेर पडला. त्यामुळे डब्यातील इतर प्रवाशांमध्ये खळबळ माजली होती. सुदैवाने ही लोकल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून जात असल्याने फारसा वेग नव्हता. त्यामुळे मोठा अर्नथ आणि अपघात टळला.

Mumbai - Safety concerns aboard Mumbai’s suburban rail network have come to the fore once again after a dramatic altercation broke out inside a moving fast local train on Friday night, resulting in a commuter falling onto a station platform. The incident occurred at approximately 10:30 PM aboard a Virar-bound fast local train originating from Churchgate. According to witnesses, a heated verbal argument broke out between two commuters while traveling between Grant Road and Mumbai Central stations over standing space near the crowded doorway of the compartment. The disagreement quickly escalated into a violent physical scuffle. As the train approached Mumbai Central station, the assault intensified, causing one of the involved passengers to lose his balance and fall out of the doorway onto the platform. Major tragedy was averted as the train was moving at a low speed while pulling into the station. The fallen passenger reportedly escaped severe injuries.

— NextMinute News (@nextminutenews7) November 7, 2026

 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकल ट्रेनमधील प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai Local
Viral News