• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /मुंबई उपनगरात आज CNGच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या किंमती

मुंबई उपनगरात आज CNGच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या किंमती

Petrol, Diesel And CNG Rates Today : रविवारी 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील CNG च्या दरात वाढ झालेली आहे. तसेच सरकारी तेल कंपन्यांनी सुद्धा आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. तेव्हा तुमच्या शहरातील आज रविवारी इंधनाचे दर किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Nov 15, 2026, 07:39 AM IST|Updated: Nov 15, 2026, 08:08 AM IST
joinshare
मुंबई उपनगरात आज CNGच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या किंमती
Image Credit: petrol diesel cng rates today

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Petrol, Diesel And CNG Rates Today : 15  नोव्हेंबर 2026 रोजी मुंबई आणि उपनगरात CNG च्या दरात वाढ करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक पाठोपाठ मुंबईतही सीएनजीच्या दरात 1 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली. यामुळे आता मुंबईकरांना एक किलो सीएनजीसाठी 91 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत. या दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सीचा प्रवास देखील महागण्याची शक्यता आहे. मध्य-पूर्व देशांतील वाढलेला खरेदी खर्च, देशांतर्गत गॅस वाटपात झालेली घट अशा विविध कारणांमुळे महानगर गॅस लिमिटेडने दरवाढीचा निर्णय घेतलाय. आधीच महागाईने त्रस्त मुंबईकरांना आता सीएनजी दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.

दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या या पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर करत असतात. 15 नोव्हेंबर रोजी सुद्धा या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल असा इंधनाचे दर जाहीर केले असून यात आज कोणतेही बदल झालेले नाहीत. तेव्हा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती किती याविषयी जाणून घेऊयात.

15  नोव्हेंबर रोजी तुमच्या शहरातील पेट्रोलच्या प्रति लिटर किंमती :

दिल्ली - 102.12 रुपये

कोलकाता - 113.51 रुपये

मुंबई - 111.21 रुपये

तिरुअनंतपुरम् - 115.49 रुपये

हैदराबाद - 116.51 रुपये

जयपुर - 110 रुपये

चंडीगढ़ - 101.54 रुपये

गुरुग्राम - 102.97 रुपये

बंगळुरू - 111.68 रुपये

चेन्नई - 107.76 रुपये

लखनऊ - 101.86 रुपये

नोएडा - 101.96 रुपये

15 नोव्हेंबर रोजी तुमच्या शहरातील डिझेलच्या प्रति लिटर किंमती :

दिल्ली - 95.20 रुपये

कोलकाता - 99.82 रुपये

चेन्नई - 99.55 रुपये

मुंबई - 97.83 रुपये

लखनऊ - 95.36 रुपये

हैदराबाद - 104.23 रुपये

जयपुर - 98.25 रुपये

बंगळुरू - 99.56 रुपये

गुरुग्राम - 95.64 रुपये

चंडीगढ़ - 89.47 रुपये

पटना - 113.37 रुपये

नोएडा - 95.44 रुपये

पटना - 113.37 रुपये

तिरुअनंतपुरम् - 104.40 रुपये

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Petrol Price
Diesel Price
Maharashtra News