- झी न्यूज मराठी
- /फोटो
- /नव्या युगाला सुरुवात... भारतीय महिला क्रिकेटची कमान स्मृती मंधानाची हातात! BCCI ची मोठी घोषणा
नव्या युगाला सुरुवात... भारतीय महिला क्रिकेटची कमान स्मृती मंधानाची हातात! BCCI ची मोठी घोषणा
Published: Oct 06, 2026, 10:10 PM IST|Updated: Oct 06, 2026, 10:19 PM IST
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इतिहासात एका नव्या आणि रोमांचक पर्वाची सुरुवात झाली आहे. स्टार सलामीवीर आणि आधुनिक काळातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या स्मृती मंधानाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नव्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.