भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघाचा सामना सुरु आहे, एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात सुरुवातीपासून टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळाला. या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेला 197 धावांवर गुडाळलं.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे, या मालिकेचा पहिला सामना हा काही तासांमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यांची संपूर्ण माहिती सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघामध्ये मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना शिल्लक आहे पण टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यामध्ये एकतर्फी सामना जिंकून मालिकेमध्ये विजय मिळवला आहे.
भारत महिला विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये दुसरा मालिकेचा सामना आज खेळवला जाणार आहे हा सामना कधी आणि कुठे चाहत्यांना पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
IND vs ZIM या सामन्यामध्ये या सामन्यात भारतीय संघ स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली प्रथमच मैदानात उतरत आहे. या टी-20 सामन्यासाठी दोन्ही संघांतील खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधली होती.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये ऐतिहासिक सामना रायपूरमध्ये खेळवला जाणार, भारतीय महिला संघ नव्या पर्वाला सुरुवात करणार आहे. या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
IND VS ZIM : भारत विरुद्ध झिम्बाब्वे सीरिजपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्मृती मंधाना पहिल्यांदाच टीम इंडियाची पूर्णवेळ कर्णधार म्हणून पत्रकार परिषदेला संबोधित करत होती. यावेळी तिने आपल्या फलंदाजीबाबत आणि कर्णधारपदाच्या जबाबदारीबाबत भाष्य केलं.
भारतीय महिला संघाचा झिम्बाब्वे महिला संघाशी ऐतिहासिक सामना होणार आहे, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी महिला प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्यास छत्तीसगड राज्य क्रिकेट संघटनेने सहमती दर्शवली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इतिहासात एका नव्या आणि रोमांचक पर्वाची सुरुवात झाली आहे. स्टार सलामीवीर आणि आधुनिक काळातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या स्मृती मंधानाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नव्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.