झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात 41 चेंडूंत नाबाद 91 धावांची खेळी केल्यानंतर, भारताची माजी कर्णधार हरमनप्रीत कौरला अश्रू अनावर झाले होते.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इतिहासात एका नव्या आणि रोमांचक पर्वाची सुरुवात झाली आहे. स्टार सलामीवीर आणि आधुनिक काळातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या स्मृती मंधानाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नव्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हरमनप्रीत ही जगातील महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. आज या लेखामध्ये हरमनप्रीत कौरच्या आलिशान लक्झरी लाईफस्टाईलबद्दल सांगणार आहोत.