Gold And Silver Rate Today 17 November 2026 : सोनं आणि चांदीच्या किंमतीत मागील अनेक दिवसांपासून घसरण सुरूच आहे. मंगळवारी 17 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा घसरण झाली तर सोमवारी 5 हजारांनी घसरलेले चांदीचे भाव मंगळवारी स्थिर आहेत. तेव्हा तुमच्या शहरातील आजचा सोनं आणि चांदीचा भाव जाणून घेऊयात.
1/7
सोन्याच्या किंमती :
सोन्याच्या किंमतीत 17 नोव्हेंबर 2026 रोजी घसरण झालेली आहे. आज 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत ही प्रति तोळा 136,040 रुपये आहेत. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सोन्याच्या किंमतीत 760 रुपयांची घसरण झालेली आहे. सोमवारी सोन्याची प्रति तोळा किंमत हे 136,800 रुपये आहे.
2/7
चांदीचा भाव :
चांदीची किंमत मंगळवार 17 नोव्हेंबर 2026 रोजी स्थिर आहेत. सोमवारी चांदीच्या किंमतीत 5 हजार रुपयांची घसरण झालेली होती. तेव्हा मंगळवारी चांदीचा प्रतिकिलो भाव हा 1,90,000 रुपये आहे. प्रति ग्रॅम चांदीचा भाव हा 190 एवढा आहे.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
मंगळवार 17 नोव्हेंबर 2026 राजधानी दिल्लीत सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹136,200 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹124,850 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹102,180 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
मंगळवार 17 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईत सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹136,040 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹124,700 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹102,030 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात मंगळवार 17 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹136,040 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹124,700 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹102,030 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
कोलकात्यात सोन्याचे दर :
कोलकाता मंगळवार 17 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹136,040 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹124,700 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹102,030 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये मंगळवार 17 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹136,040 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹124,700 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹102,050 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)