Gold And Silver Rates Today 14 November 2026 : मागील काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या किंमतीत सतत घट होत होती. मात्र 14 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. तर चांदीचे भाव हे कमी झालेत. तेव्हा तुमच्या शहरातील आजच्या दिवशी सोनं आणि चांदीचे भाव किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.
1/7
सोन्याचा दर :
14 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. शुक्रवार 13 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याच्या किंमती या 137,350 रुपये होत्या. तर शनिवारी सोन्याच्या दरात प्रति तोळा 270 रुपयांनी वाढ झालेली आहे. तर शनिवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याच्या किंमती या 137,620 रुपये आहेत.
2/7
चांदीचा दर:
चांदीच्या दरात 14 नोव्हेंबर 2026 रोजी घट झालेली आहे. मुंबई सराफ बाजारात चांदीच्या किंमती प्रति किलो 1,95,000 रुपये इतक्या आहेत. तर प्रति ग्रॅम चांदी ही 195 रुपयांना आहे.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
दिल्लीत शनिवार 14 नोव्हेंबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹137,770 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹126,300 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹103,370 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
मुंबईत शनिवार 14 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹137,620 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹126,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹103,220 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात शनिवार 14 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹137,620 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹126,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹103,220 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
कोलकातामध्ये सोन्याचे दर :
कोलकातामध्ये शनिवार 14 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹137,620 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹126,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹103,220 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये शनिवार 14 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹137,770 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹126,300 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹103,370 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)