Gold And Silver Rate Today : भारतीयांना सोनं आणि चांदी अशा मौल्यवान धातूंपासून बनलेल्या वस्तू तसेच दागिने वापरण्याचं खूप आकर्षण असतं. तेव्हा आज 15 नोव्हेंबर रोजी देशातील विविध प्रमुख शहरांमध्ये सोनं आणि चांदीचे दर किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.
1/7
सोन्याचा भाव :
रविवार 15 नोव्हेंबर 2026 रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याची किंमत ही 137,620 रुपये आहे. मागच्या काही दिवसात सोन्याच्या किंमतीत सतत घसरण होत होती, मात्र शनिवारी हा भाव प्रति तोळा 270 रुपयांनी वाढला आणि रविवारी सुद्धा तोच भाव स्थिर आहे.
2/7
चांदीचा भाव
चांदीच्या किंमती सुद्धा रविवारी स्थिर आहेत. सराफा बाजारात चांदीचा भाव हा प्रतिकिलो 1,95,000 रुपयांना आहे. तर प्रति ग्राम चांदी ही 195 रुपयांना आहे. मागच्या काही दिवसात चांदीच्या भावात सतत घसरण होत आहे.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
रविवार 15 नोव्हेंबर 2026 राजधानी दिल्लीत सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹137,770 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹126,300 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹103,370 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
रविवार 15 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईत सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹137,620 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹126,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹103,220 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात रविवार 15 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹137,620 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹126,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹103,220 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
कोलकातामध्ये सोन्याचे दर :
कोलकातामध्ये रविवार 15 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹137,620 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹126,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹103,220 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये रविवार 15 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹137,620 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹126,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹103,300 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)