• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /अजितदादा गेल्यानंतरचा दिवाळी पाडवा, सुनेत्रा पवारांची 'ती' Insta Post वाचून डोळे पाणावतील

अजितदादा गेल्यानंतरचा दिवाळी पाडवा, सुनेत्रा पवारांची 'ती' Insta Post वाचून डोळे पाणावतील

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 10, 2026, 18:35 IST|Updated: Nov 10, 2026, 18:38 IST
joinshare
अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलाच दिवाळी पाडव्या असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे.

दिवाळी पाडवा म्हटलं की दादांसोबत साजरा केलेला पाडवा, या शब्दात सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांसोबत पाडव्याच्या आठवणीला उजाळा दिला. 

Sunetra Pawar Post1/7

सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट

दिवाळी पाडवा आणि दिवाळी भाऊबीज म्हटलं की, पवार कुटुंबांची आठवण आपसुक येते. महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांची दिवाळी कायम चर्चेत असते.
Sunetra Pawar Post2/7

सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट

संपूर्ण पवार कुटुंब दिवाळी पाडवा आणि भाऊबीजच्या निमित्ताने एकत्र येतात. पण यंदा ही दिवाळी पवार कुटुंबासाठी जरा भावनिक आहे.
Sunetra Pawar Post3/7

सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार दिवाळी पाडव्यामुळे भावुक झाल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, आपल्या भावनांना मोकळ्या केल्या आहेत.
Sunetra Pawar Post4/7

सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार दिवाळी पाडव्यामुळे भावुक झाल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, आपल्या भावनांना मोकळ्या केल्या आहेत.
Sunetra Pawar Post5/7

सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट

दिवाळी पाडवा म्हटलं की दादांसोबत साजरा केलेला पाडवा, त्यांची भेट घेण्यासाठी होणारी गर्दी, कार्यकर्त्यांशी साधला जाणारा संवाद, प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस आणि त्यांच्या उत्साही उपस्थितीने भारलेलं वातावरण, या साऱ्या आठवणी आज पुन्हा मनात दाटून आल्या.
Sunetra Pawar Post6/7

सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट

दरवर्षी पाडव्याच्या दिवशी आदरणीय दादांच्या भेटीची, त्यांच्या शुभेच्छांची आणि मार्गदर्शनाची एक वेगळीच ओढ असायची. आज त्याच पाडव्याला त्यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होताना मन भरून आले. दादा आज आपल्यात नसले, तरी त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांचा सहवास आणि त्यांच्या असंख्य आठवणी सदैव मनात जिवंत राहतील. दादा, तुमची उणीव प्रत्येक सणाला, प्रत्येक क्षणी जाणवत राहील.
Sunetra Pawar Post7/7

सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट

सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी अजितदादांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन दिवाळी पाडव्यानिमितत अभिवादन केलं.
TAGS:
Sunetra Pawar
Ajit Pawar

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.