• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /17 नोव्हेंबर रोजी किती आहे LPG गॅस सिलेंडरचे रेट्स? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती

17 नोव्हेंबर रोजी किती आहे LPG गॅस सिलेंडरचे रेट्स? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती

LPG Gas Cylinder : LPG गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये चढ उतार झाल्यास त्याचा थेट परिणाम हा ग्राहकांच्या बजेटवर होत असतो. तेव्हा आज LPG गॅस सिलेंडरचे रेट्स किती आहेत? त्यांच्यात काही वाढ झाली आहे का? याविषयी जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Nov 17, 2026, 09:24 IST|Updated: Nov 17, 2026, 10:26 IST
joinshare
17 नोव्हेंबर रोजी किती आहे LPG गॅस सिलेंडरचे रेट्स? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती
Image Credit: 17 नोव्हेंबर रोजी किती आहे LPG गॅस सिलेंडरचे रेट्स? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

LPG Gas Cylinder Rates Today  : सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या दररोज सकाळी 14.2 किलोग्रामच्या घरगुती आणि 19 किलोग्रामच्या व्यावसायिक सिलेंडरचे ताजे रेट्स जाहीर करत असतात. अधिकतरवेळा महिन्याच्या पहिल्या तारखेला कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या दरात बदल केला जातो. त्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ झालेली होती. मात्र त्या तुलनेत सर्वसामान्यांना महागाईची झळ बसू नये यासाठी मागील अनेक महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आलेल्या नाहीत. तेव्हा आज घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या ताज्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.

तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती :

दिल्ली    939.50 रुपये    
नोएडा    939.50 रुपये    
मुंबई            941.50 रुपये    
कोलकाता    968.00 रुपये    
पटना         1,031.50 रुपये    
बेंगलुरु    944.50 रुपये    
भुवनेश्वर    968.00 रुपये    
वाराणसी    979.50 रुपये    
लखनऊ    979.50 रुपये    

हेही वाचा : ड्रेसिंग रूममध्ये घुसून सचिन तेंडुलकरला कोणी दिली ऑफर? मद्य आणि तंबाखूच्या जाहिरातीबाबत सचिनचा खुलासा

तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती :

दिल्ली    2,820.00 रुपये
नोएडा    2,757.50 रुपये
मुंबई             2,774.50 रुपये
कोलकाता    2,964.00 रुपये
पटना             3,110.50 रुपये
बेंगलुरु    2,774.00 रुपये
भुवनेश्वर    3,004.00 रुपये
वाराणसी    2,942.00 रुपये
लखनऊ    2,932.50 रुपये

व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतींमुळे खिशाला फटका :

जून महिन्यापासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती स्थिर असल्या, तरी 19 किलोचे एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांच्या खर्चात वाढ झाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत होत असलेली सततची वाढ ही लहान आणि मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या व्यवसायांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून किंमती सातत्याने वाढत आहेत. मोठ्या हॉटेल्सपासून ते रस्त्याकडची उपहारगृह आणि रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांपर्यंत, सर्वांसाठी इंधन हा खर्चाचा सर्वात मोठा घटक आहे. त्यामुळे किमतींमधील या वाढीचा थेट परिणाम त्यांच्या नफ्याच्या मार्जिनवर होत आहे. तसेच त्यामुळे त्यांच्याकडून विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूंचे भाव सुद्धा वाढत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
LPG Gas Price
Marathi News
Mumbai
Pune