• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /कोकेनमुळे अडकला KKR चा माजी क्रिकेटर, 1 महिन्याची लागली बंदी

कोकेनमुळे अडकला KKR चा माजी क्रिकेटर, 1 महिन्याची लागली बंदी

18 जुलै रोजी टी20 ब्लास्ट स्पर्धेच्या फायनलच्या दिवशी ख्रिस लिनची अंमली पदार्थ चाचणी घेण्यात आली. मात्र यावेळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली ज्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली.

Reported Bypooja pawar
Published: Nov 06, 2026, 01:25 PM IST|Updated: Nov 06, 2026, 01:54 PM IST
joinshare
कोकेनमुळे अडकला KKR चा माजी क्रिकेटर, 1 महिन्याची लागली बंदी
Image Credit: कोकेनमुळे अडकला KKR चा माजी क्रिकेटर, 1 महिन्याची लागली बंदी

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
सर्वोच्च न्यायालयाचा OBC आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय; केंद्र सरकारला दिला धक्का

सर्वोच्च न्यायालयाचा OBC आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय; केंद्र सरकारला दिला धक्का

2

कोकेनमुळे अडकला KKR चा माजी क्रिकेटर, 1 महिन्याची लागली बंदी

3

पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात तटकरेंचं मोठं विधान, अजित पवारांचा उल्लेख करत म्हणाले '10 तारखेला...'

4

2028पर्यंत सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थान देणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

5

संघात कायम ठेवण्यासाठी 40 कोटी द्या! टीम इंडियाच्या खेळाडूंची IPL संघांकडे मागणी

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Chris Lynn Suspend : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर क्रिस लिनवर एक महिन्याची बंदी घालण्यात आली आहे. क्रिस लिनच्या एका ड्रग टेस्टमध्ये कोकेन आढळल असून त्यानंतर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या रेग्युलेटरने त्याच्यावर एका महिन्याची बंदी लावलेली आहे. 18 जुलै रोजी टी20 ब्लास्ट स्पर्धेच्या फायनलच्या दिवशी  ख्रिस लिनची अंमली पदार्थ चाचणी घेण्यात आली. शुक्रवारी ईसीबी (ECB) च्या एका नियामकाने सांगितले की, लिनने आता आपली एक महिन्याची बंदी पूर्ण केली आहे.

अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं गेलं की, क्रिकेट रेग्युलेटरने नॉर्थेम्पटनशायर स्टीलबॅक्सचे माजी खेळाडू क्रिस लिनवर एका  महिन्याची बंदी घालण्यात आली होती. निलंबनाचा कालावधी आता संपला आहे. लिनने कोकेनच्या सेवनाचे आरोपही मान्य केले होते.

आधी होती तीन महिन्यांची बंदी :

क्रिस लिनवर आधी तीन महिन्याचा बंदी लावण्यात आलेला. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेटरमी रिहॅबिलिटेशन पूर्ण केला. ईसीबी (ECB) रेग्युलेटरने मान्य केले की, ख्रिस लिनने प्रतिबंधित पदार्थांचा वापर कामगिरी सुधारण्याच्या उद्देशाने केला नव्हता. परिणामी त्याच्या पुनर्वसन प्रक्रियेनंतर निलंबनाचा कालावधी तीन महिन्यांवरून कमी करून एक महिना करण्यात आला.

18 जुलैला  नॉर्थेम्पटनशायर स्टीलबॅक्सने टी20 ब्लास्टच्या फायनलमध्ये हॅम्पशायर हॉक्स यांना 14  धावांनी पराभूत केलं होतं. याशिवाय जवळपास एक महिन्याच्यानंतर 20 ऑगस्ट रोजी क्रिस लिनने या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आणि त्याने स्वीकारले की 15 जुलै आणि 16 जुलै रोजी त्याने कोकेनचे सेवन केले होते. 31 जुलै रोजी रेग्युलेटरने क्रिस लिनला सांगण्यात आलं होतं की त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. अखेर 30 ऑगस्ट रोजी खेळाडूवरची बंदी उठली. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
IPL