मनोज जरांगे पाटील यांच्या कथित 500 कोटींच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र सक्तवसुली संचलनालयामार्फत (ED) लिहून चौकशीची मागणी केली आहे.
भारतात अशा प्रकारचे अराजक निर्माण व्हावे असे कुणालाच वाटणार नाही, पण जागतिक घडामोडींचा संदर्भ देणे हेसुद्धा भाजपला मान्य नाही व ते आता अकांडतांडव करत आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
लॉरेन्स बिष्णोई अस्तित्वात नाही. अमित शाह हेच लॉरेन्स बिष्णोई आहेत असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे. दसरा मेळाव्यातून त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर टीकेची तोफ डागली.
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी बिन्नोई टोळीनं घेतली असून यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी थेट केंद्रीय आणि राज्यातील गृहमंत्र्यांचा उल्लेख करत काय म्हटलं आहे जाणून घ्या सविस्तरपणे...
रामलीला मैदानावर पुढील चार महिने ‘बुकिंग’ आहे व हे मैदान भाजपच्या रामकथावाल्यांनी आधीच बुक करून ठेवले आहे. रामलीला संसदेपासून 4 किलोमीटर, सीबीडी ग्राऊंड 12 कि.मी. आणि बुरारी 20-21 किलोमीटर दूर आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक झाले असताना, गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानीत निदर्शने आणि आंदोलनांसाठी जंतर-मंतर हे निश्चित केलेले ठिकाण म्हणून असलेली मान्यता रद्द केली असून, अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी तीन पर्यायी ठिकाणे जाहीर केली आहेत.