सीए मनीष मल्होत्रा स्पष्ट करतात की, Kwala Intel AI टूल त्यांना 20 वर्षांचा डेटा, आर्थिक गुणोत्तर आणि Put-Call Ratio (PCR) तपासण्यास कशी मदत करते. फक्त ₹199 प्रति महिना दरात अचूक संशोधन मिळवा.
पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना दीर्घकालीन बचत, नियमित उत्पन्न आणि तुलनेने स्थिर परताव्यासाठी पर्याय ठरू शकतात.
हल्ली अगदी मोबाईलवरुनही शेअर्स खरेदी-विक्री करता येते. मात्र त्यामुळेच या खरेदी-विक्रीचा वेग प्रचंड वाढला असून थोडा तरी भाव पडला किंवा वाढला तरी लगेच शेअर्सची देवाणघेवाण सुरु होते. मात्र असं करताना तोटा टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...
एआय आणि डेटा सेंटरमुळे चांदीची मागणी वाढण्याची एक नवी दिशा निर्माण झाली आहे. त्यासोबत सोलर, ईव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा विस्तार आणि पुरवठ्यातील तफावत यामुळे चांदीच्या बाजाराचे महत्त्व वाढले आहे.