• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /दिवाळीनंतर वाढल्या LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? 10 नोव्हेंबर रोजी किती घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरसह रेट्स

दिवाळीनंतर वाढल्या LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? 10 नोव्हेंबर रोजी किती घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरसह रेट्स

LPG Gas Cylinder Prices Today : सरकारी तेल कंपन्यांनी 10 नोव्हेंबर 2026 रोजी दररोज प्रमाणे सकाळी 6 वाजता घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे ताजे दर जाहीर केले आहेत. तेव्हा दिवाळीनंतर LPG गॅस सिलेंडर वाढल्या की कमी झाल्या याविषयी जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Nov 10, 2026, 07:16 IST|Updated: Nov 10, 2026, 09:50 IST
joinshare
दिवाळीनंतर वाढल्या LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? 10 नोव्हेंबर रोजी किती घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरसह रेट्स
Image Credit: दिवाळीनंतर वाढल्या LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? 10 नोव्हेंबर रोजी किती घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरसह रेट्स

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

LPG Gas Cylinder Prices Today : LPG सिलेंडरच्या किंमतींमध्ये चढ उतार झाले की त्याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटवर होत असतो. भारतातील अनेक घरांमध्ये अन्न शिजवण्यासाठी LPG सिलेंडरचा वापर केला जातो. सरकारी तेल कंपन्यांनी 10 नोव्हेंबर रोजी 6 वाजता गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले आहेत. दिलासादायकबाब म्हणजे गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये कोणतेही बदल झालेली नाहीत. 

व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ :

10 नोव्हेंबर 2026 रोजी राजधानी दिल्ली येथे घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती या 942 रुपये आहे तर 1 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती 10 रुपयांनी झालेल्या वाढीनंतर त्याची किंमत सध्या 2,820 रुपये प्रति सिलेंडर आहे. भारतात घरगुती गॅस सिलेंडर हा 14.2 किलोग्रामचा असतो तर व्यावसायिक सिलेंडर हा 19 किलोग्रामचा असतो. तर लहान म्हणेजच 5 किलोग्रामच्या गॅस सिलेंडरची किंमती ही साधारण 349 रुपये आहे. घरगुती गॅसच्या किमती नियंत्रणात ठेवून सरकारी तेल कंपन्या सामान्य ग्राहकांना सातत्याने दिलासा देत आहेत, तर दुसरीकडे व्यावसायिक गॅसच्या वाढत्या किमतींचा परिणाम व्यवसायाच्या खर्चावर होत आहे.

हेही वाचा : गोव्यातील अर्धचंद्राकृती आकाराचा सर्वात सुंदर बीच; जगातील सर्वोत्तम 25 समुद्रकिनाऱ्यांमध्ये 6 वे स्थान पटकावले
 

तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती :

दिल्ली    939.50 रुपये    
नोएडा    939.50 रुपये    
मुंबई       941.50 रुपये    
कोलकाता    968.00 रुपये    
पटना         1,031.50 रुपये    
बेंगलुरु    944.50 रुपये    
जयपुर    945.50 रुपये    
चंडीगढ़    951.50 रुपये    
रायपुर    974.00 रुपये    

तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती :

दिल्ली    2,820.00 रुपये
नोएडा    2,757.50 रुपये
मुंबई            2,774.50 रुपये
कोलकाता    2,964.00 रुपये
पटना      3,110.50 रुपये
बेंगलुरु    2,774.00 रुपये
जयपुर    2,839.00 रुपये
चंडीगढ़    2,843.00 रुपये
रायपुर    2,915.00 रुपये

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
LPG Gas Price
Mumbai News
Cricket News