LPG Gas Cylinder Today : देशातील अनेक घरांमधे अन्न शिजवण्यासाठी LPG गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. तेव्हा या LPG गॅस सिलेंडरच्या दरात जर चढ उतार झाले तर त्याचा परिणाम हा थेट सर्वसामान्यांच्या बजेटवर होतो. सरकारी तेल कंपन्या या दररोज सकाळी 6 वाजता LPG गॅस सिलेंडरच्या किंमती जाहीर करत असतात. भारतात 14.2 किलोग्राम वजनाचा घरगुती गॅस सिलेंडर तर 19 किलो ग्राम वजनाचा व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरला जातो. आज तेल कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या LPG गॅस सिलेंडरमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. तेव्हा तुमच्या शहरातील LPG गॅस सिलेंडरच्या ताज्या किंमती जाणून घेऊयात.
तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती (14.2 किलोग्राम):
दिल्ली 939.50 रुपये
नोएडा 939.50 रुपये
मुंबई 941.50 रुपये
कोलकाता 968.00 रुपये
पटना 1,031.50 रुपये
बेंगलुरु 944.50 रुपये
जयपुर 945.50 रुपये
चंडीगढ़ 951.50 रुपये
लखनऊ 979.50 रुपये
तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती (19 किलोग्राम):
दिल्ली 2,820.00 रुपये
नोएडा 2,757.50 रुपये
मुंबई 2,774.50 रुपये
कोलकाता 2,964.00 रुपये
पटना 3,110.50 रुपये
बेंगलुरु 2,774.00 रुपये
जयपुर 2,839.00 रुपये
चंडीगढ़ 2,843.00 रुपये
लखनऊ 2,932.50 रुपये