• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /11 डिसेंबर रोजी किती आहेत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे इंधन दर

11 डिसेंबर रोजी किती आहेत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे इंधन दर

Petrol And Diesel Rates Today : सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर करतात. त्यानुसार आज बुधवारी ११ डिसेंबर 2026 रोजी किती आहेत पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Nov 11, 2026, 07:48 IST|Updated: Nov 11, 2026, 08:43 IST
joinshare
11 डिसेंबर रोजी किती आहेत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे इंधन दर
Image Credit: 11 डिसेंबर रोजी किती आहेत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे इंधन दर

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
'70 वर्षापासून राहणारी मराठी माणसं घराबाहेर', एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीला फोन; प्रभादेवीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा

'70 वर्षापासून राहणारी मराठी माणसं घराबाहेर', एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीला फोन; प्रभादेवीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा

2

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

3

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

4

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

5

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Petrol And Diesel Rates Today : 11 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणाऱ्या चढ उतारांमुळे आर्थिक बजेटवर त्याचा परिणाम होत असतो. मात्र बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही.

तुमच्या शहरातील पेट्रोलच्या किंमती (प्रतिलिटर) :

नवी दिल्ली : 102.12 रुपये प्रति लीटर

मुंबई : 111.21 रुपये प्रति लीटर

चेन्नई : 107.76 रुपये प्रति लीटर

कोलकाता : 113.51 रुपये प्रति लीटर

बेंगळुरू : 111.68 रुपये प्रति लीटर

हैदराबाद : 116.15 रुपये प्रति लीटर

हेही वाचा : मनमोहन सिंग यांना हटवून 2010 मध्ये काँग्रेसच्या 'या' नेत्याला व्हायचं होतं पंतप्रधान, सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा; 'मला धक्का...'

तुमच्या शहरातील डिझेलच्या किंमती (प्रतिलिटर) :

नवी दिल्ली : 95.20 रुपये प्रति लीटर

मुंबई : 97.83 रुपये प्रति लीटर

चेन्नई : 99.55 रुपये प्रति लीटर

कोलकाता : 99.82 रुपये प्रति लीटर

बेंगळुरू : 99.56 रुपये प्रति लीटर

हैदराबाद : 104.23 रुपये प्रति लीटर

कसे तपासाल तुमच्या शहरातील इंधन दर?

स्थानिक कर (व्हॅल्यू ॲडेड टॅक्स किंवा व्हॅट), वाहतूक शुल्क आणि इतर स्थानिक घटकांमुळे विविध राज्ये आणि शहरांमध्ये इंधनाचे दर वेगवेगळे असतात. पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किंमतींची माहिती मिळवायची असेल तर एक साधा SMS करून सुद्धा तुम्ही याबाबत माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर, BPCL चे ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आणि HPCL चे ग्राहक 9222201122  या क्रमांकावर संदेश पाठवून किमतींची माहिती मिळवू शकतात.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Petrol Price
Diesel Price
Marathi News
Maharashtra News