11 डिसेंबर रोजी किती आहेत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे इंधन दर
Petrol And Diesel Rates Today : सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर करतात. त्यानुसार आज बुधवारी ११ डिसेंबर 2026 रोजी किती आहेत पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊयात.
Petrol And Diesel Rates Today : 11 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणाऱ्या चढ उतारांमुळे आर्थिक बजेटवर त्याचा परिणाम होत असतो. मात्र बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही.
तुमच्या शहरातील पेट्रोलच्या किंमती (प्रतिलिटर) :
नवी दिल्ली : 102.12 रुपये प्रति लीटर
मुंबई : 111.21 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 107.76 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 113.51 रुपये प्रति लीटर
बेंगळुरू : 111.68 रुपये प्रति लीटर
हैदराबाद : 116.15 रुपये प्रति लीटर
तुमच्या शहरातील डिझेलच्या किंमती (प्रतिलिटर) :
नवी दिल्ली : 95.20 रुपये प्रति लीटर
मुंबई : 97.83 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 99.55 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 99.82 रुपये प्रति लीटर
बेंगळुरू : 99.56 रुपये प्रति लीटर
हैदराबाद : 104.23 रुपये प्रति लीटर
कसे तपासाल तुमच्या शहरातील इंधन दर?
स्थानिक कर (व्हॅल्यू ॲडेड टॅक्स किंवा व्हॅट), वाहतूक शुल्क आणि इतर स्थानिक घटकांमुळे विविध राज्ये आणि शहरांमध्ये इंधनाचे दर वेगवेगळे असतात. पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किंमतींची माहिती मिळवायची असेल तर एक साधा SMS करून सुद्धा तुम्ही याबाबत माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर, BPCL चे ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आणि HPCL चे ग्राहक 9222201122 या क्रमांकावर संदेश पाठवून किमतींची माहिती मिळवू शकतात.