31 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती किती? पाहा आजचे ताजे इंधन दर
Petrol Diesel Rates Today 31 October 2026 : भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केलेली नाही. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करतात. मात्र 31 ऑक्टोबर रोजी इंधनाच्या दरात बदल झालेले नाहीत.
Petrol Diesel Rates Today 31 October 2026 : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या आंतरराष्ट्रीय पाळतीवरील कच्च्या तेलाच्या किंमतींवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय पाळतीवरील मागील काही दिवसात मोठी वाढ झाली आहे. मात्र भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केलेली नाही. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करतात. मात्र 31 ऑक्टोबर रोजी इंधनाच्या दरात बदल झालेले नाहीत.
तुमच्या शहरातील पेट्रोलच्या किंमती (प्रति लिटर) :
मुंबई : ₹111.21 प्रति लीटर
नोएडा : ₹101.96 प्रति लीटर
चंदीगड : ₹101.54 प्रति लीटर
चेन्नई : ₹107.76 प्रति लीटर
गुरुग्राम : ₹102.97 प्रति लीटर
पटना: ₹113.37 प्रति लीटर
जयपुर: ₹113.19 प्रति लीटर
कोलकाता: ₹113.51 प्रति लीटर
बंगळुरू: ₹111.68 प्रति लीटर
हैदराबाद: ₹116.15 प्रति लीटर
तिरुवनंतपुरम: ₹115.49 प्रति लीटर
नवी दिल्ली : ₹102.12 प्रति लीटर
तुमच्या शहरातील डिझेलच्या किंमती (प्रति लिटर) :
मुंबई : ₹97.83 प्रति लीटर
नोएडा : ₹95.44 प्रति लीटर
चंदीगड : ₹89.47 प्रति लीटर
चेन्नई : ₹99.55 प्रति लीटर
गुरुग्राम : ₹95.64 प्रति लीटर
पटना: ₹99.36 प्रति लीटर
जयपुर: ₹98.25 प्रति लीटर
कोलकाता: ₹99.82 प्रति लीटर
बंगळुरू: ₹99.56 प्रति लीटर
हैदराबाद: ₹104.23 प्रति लीटर
तिरुवनंतपुरम: ₹104.40 प्रति लीटर
नवी दिल्ली : ₹95.20 प्रति लीटर