• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /मुंबई कुठे आहे रोहित शर्माचं घर? आलिशान फ्लॅटची किंमत ऐकून थक्क व्हाल, पाहा Inside Photos

मुंबई कुठे आहे रोहित शर्माचं घर? आलिशान फ्लॅटची किंमत ऐकून थक्क व्हाल, पाहा Inside Photos

Reported Bypooja pawar
Published: Nov 27, 2026, 21:26 IST|Updated: Nov 27, 2026, 21:32 IST
joinshare

Rohit Sharma House Inside Photos : रोहित शर्माच्या नावाची पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी वर्णी लागली आहे. हार्दिक पांड्या ट्रेड होऊन पंजाब किंग्सला गेल्यावर मुंबई इंडियन्सने पुन्हा आपल्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहितकडे सोपवली आहे. रोहितला त्याचे फॅन्स 'मुंबईचा राजा' म्हणून हाक करतात. तेव्हा मुंबईचा राजाचं घर नेमकं कुठे आहे याविषयी जाणून घेऊयात. 
 

Rohit Sharma 1/6

मुंबईतील सर्वात महागडा भाग

रोहित शर्माचं घर मुंबईच्या वरळी या भागात असून हा मुंबईतील सर्वात महागडा आणि प्रीमियम भाग आहे. रोहित शर्माचं घर हे 29 व्या मजल्यावर असून येथून अरबी समुद्राचा 270 डिग्री व्ह्यू दिसतो. रोहितच्या घरातून सुंदर समुद्राचं दृश्य पाहायला मिळतो.
Rohit Sharma 2/6

रोहित शर्माचं घर 6000 स्क्वेअर फूटांचं

रोहित शर्माचं हे घर 6000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं असून या घरात एकूण चार बेडरूम, एक मोठा लिव्हिंग रूम, किचन, स्टडी रूम, एंटरटेनमेंट एरिया आणि वॉक-इन वार्डरोब सारखया सुविधा आहेत.
Rohit Sharma 3/6

रोहित शर्माचं घर

आपले घर अतिशय भडक करण्याऐवजी, रोहित आणि त्याच्या पत्नीने ते सौम्य आणि रंगांचा वापर करून सजवले आहे. या घरात फिकट रंगांच्या छटा, लाकडी फर्निचर आणि आधुनिक रचना पाहायला मिळते. भिंतींवरील चित्रे आणि विविध सजावटीच्या वस्तू या जागेला अधिकच सुंदर बनवतात.
Rohit Sharma 4/6

घरातील खास बाल्कनी

घरातील सर्वात खास ठिकाण हे घरातील बाल्कनी आहे, जेथून सरळ समुद्र पाहायला मिळतो. येथे आरामासाठी लाकडी फर्निचर ठेवण्यात आले आहे असून विविध रोपांनी ही जागा सजवली आहे.
Rohit Sharma 5/6

एक स्वतंत्र वर्कस्पेस

रोहित शर्माच्या घरात एक स्वतंत्र वर्कस्पेस सुद्धा आहे, जिथे तो शांतपणे आपल्या कामावर लक्ष देऊ शकतो. याव्यतिरिक्त त्याच्याकडे एक प्रशस्त आणि सुव्यवस्थित वॉक-इन वॉर्डरोब आहे जिथे त्याचे कपडे आणि इतर वस्तू नीटनेटकेपणाने मांडून ठेवलेल्या आहेत.
Rohit Sharma House 6/6

रोहित शर्माच्या फ्लॅटची किंमत

रोहित शर्मा ज्या ठिकाणी राहतो त्या इमारतीत स्विमिंग पूल, स्पा, मिनी थिएटर, प्रशस्त पार्किंग इत्यादी सुविधा आहेत. रोहित शर्माच्या फ्लॅटची किंमत ही सध्याच्या घडीला 30 कोटींपेक्षा अधिक आहे.
TAGS:
Rohit Sharma
IPL
Cricket News
Marathi News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.