• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /दिवाळी पाडव्याला सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोनं चांदीचा भाव

दिवाळी पाडव्याला सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोनं चांदीचा भाव

Reported Bypooja pawar
Published: Nov 10, 2026, 10:41 IST|Updated: Nov 10, 2026, 10:52 IST
joinshare

Gold And Silver Rates Today 10 November 2026 : दिवाळी पाडव्यानिमित्त पती पत्नीला भेटवस्तू देत असते. अशावेळी अनेकांचा कल हा मौल्यवान सोनं चांदीच्या दागिन्यांकडे असतो. तेव्हा आजच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. 10 नोव्हेंबर रोजी सोनं चांदीच्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घेउयात. 

Gold And Silver Rates Today 1/7

सोन्याचा भाव :

मंगळवार 10 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत काहीशी घसरण झालेली आहे. सोमवार 9 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर हा 1,44,600 रुपये इतका होता. तर आज यात प्रति तोळा 490 रुपयांची घसरण झालेली आहे. मंगळवार 10 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर हा 1,44,110 रुपये आहे.
Gold And Silver Rates Today 2/7

चांदीचे भाव

मंगळवार 10 नोव्हेंबर रोजी चांदीचे भाव हे स्थिर आहेत. मागील अनेक दिवसांपासून चांदीच्या किंमती या प्रति किलो 2,05,000 रुपये इतक्या आहेत. तर प्रति ग्रॅम चांदीचा भाव हा 205 रुपये इतका आहे.
Gold And Silver Rates Today 3/7

दिल्लीतील सोन्याचा भाव :

दिल्लीत मंगळवार 10 नोव्हेंबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹144,260 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹132,250 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹108,230 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 4/7

मुंबईतील सोन्याचा भाव :

मुंबईत मंगळवार 10 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹144,110 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹132,100 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹108,080रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 5/7

पुण्यात सोन्याचे दर :

पुण्यात मंगळवार 10 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹144,110 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹132,100 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹108,080रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 6/7

कोलकातामध्ये सोन्याचे दर :

कोलकातामध्ये मंगळवार 10 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹144,110 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹132,100 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹108,080 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 7/7

चेन्नईमध्ये सोन्याचे दर :

चेन्नईमध्ये मंगळवार 10 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹144,110 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹132,100 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹108,100 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
TAGS:
Gold Price
Marathi News
Maharashtra News
Silver Price

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.