Gold And Silver Rate Today 11 November 2026 : दिवाळीचा शेवटचा दिवस असलेल्या भाऊबीजच्या दिवशी सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचा भाव हा तब्बल 5 हजारांनी पडला असून सोन्याच्या भावात सुद्धा काहीशी घट झालेली आहे. तेव्हा तुमच्या शहरातील आजचा सोनं आणि चांदीचा भाव काय आहे याविषयी जाणून घेऊयात.
1/7
सोन्याचा भाव :
बुधवार 11 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 141,980 रुपये इतका आहे. मंगळवारी 10 नोव्हेंबर रोजी सोन्याचा प्रति तोळा भाव हा 1,42,690 रुपये इतका होता. त्यामुळे कालच्या तुलनेत आज सोन्याचा भाव हा 710 रुपयांनी कमी झालेला आहे.
2/7
चांदीचा भाव
चांदीचा भाव मागील अनेक दिवसांपासून स्थिर होता, मात्र बुधवारी चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झालेली आहे. बुधवार 11 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव हा 2,00,000 रुपये प्रति किलो आहे. तर प्रति ग्रॅम चांदी ही 200 रुपये आहे.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
दिल्लीत मंगळवार 10 नोव्हेंबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,130 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,300 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,640 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
मुंबईत मंगळवार 10 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹141,980 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,490 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात मंगळवार 10 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹141,980 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,490 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये मंगळवार 10 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹141,980 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,500 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
कोलकातामध्ये सोन्याचे दर :
कोलकातामध्ये मंगळवार 10 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹141,980 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,490 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)