• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /12 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोनं- चांदीचा भाव

12 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोनं- चांदीचा भाव

Reported Bypooja pawar
Published: Nov 12, 2026, 10:21 IST|Updated: Nov 12, 2026, 10:27 IST
joinshare

Gold And Silver Rate Today 12 November 2026 : दिवाळी संपताच 12 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं आणखीन स्वस्त झाला असून खरेदी करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या ग्राहकांकरता ही एक सुवर्ण संधी आहे. तर चांदीच्या भावात सुद्धा बुधवारी झालेल्या घटनंतर त्याचे भाव सुद्धा स्थिर आहेत. तेव्हा तुमच्या शहरातील आजचा सोनं- चांदीचा भाव जाणून घेऊयात. 
 

Gold And Silver Rates Today 1/7

सोन्याच्या दरात मोठी घसरण

गुरुवार 12 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. बुधवार 11 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 141,980 रुपये एवढी होती. तर 12 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात प्रति तोळा 2,180 रुपयांची घसरण झालेली आहे. गुरुवार 12 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 139,800 रुपये इतकी आहे.
Gold And Silver Rates Today 2/7

चांदीचा भाव

प्रति किलो चांदीच्या दरात बुधवार 11 नोव्हेंबर रोजी 5 हजार रुपयांची घसरण झालेली होती. गुरुवारी चांदीचे भाव स्थिर असून त्यात कोणतीही घसरण किंवा वाढ झालेली नाही. गुरुवार 12 नोव्हेंबर रोजी प्रति किलो चांदीचा भाव हा 2,00,000 रुपये असून प्रति ग्रॅम चांदीची किंमत ही 200 रुपये आहे.
दिल्लीतील सोन्याचा भाव :3/7

दिल्लीतील सोन्याचा भाव :

दिल्लीत गुरुवार 12 नोव्हेंबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹139,950 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹128,350 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹105,000 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 4/7

मुंबईतील सोन्याचा भाव :

मुंबईत गुरुवार 12 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹139,800 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹128,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹104,850 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 5/7

पुण्यात सोन्याचे दर :

पुण्यात गुरुवार 12 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹139,800 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹128,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹104,850 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 6/7

चेन्नईमध्ये सोन्याचे दर :

चेन्नईमध्ये गुरुवार 12 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹139,800 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹128,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹104,850 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 7/7

कोलकातामध्ये सोन्याचे दर :

कोलकातामध्ये गुरुवार 12 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹139,800 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹128,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹104,850 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
TAGS:
Marathi News
Gold Price
Silver Price
Mumbai News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.