Gold And Silver Rate Today : दिवाळी संपल्यावर सलग दुसऱ्या दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घट झालेली आहे. भारतीयांना सोनं आणि चांदी सारख्या मौल्यवान धातूंच्या वस्तू आणि दागिने परिधान करायला आवडतात. तेव्हा सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी सध्या सुवर्णसंधी आहे. तेव्हा तुमच्या शहरातील सोनं आणि चांदीचे दर जाणुन घेऊयात.
1/7
सोन्याचा दर
शुक्रवारी 13 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झालेली आहे. गुरुवार 12 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 139,800 रुपये इतका होता. तर शुक्रवारी यात प्रति तोळा 1,310 रुपयांची घसरण झालेली आहे. आज शुक्रवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 138,490 रुपये आहे.
2/7
चांदीचा भाव
शुक्रवारी चांदीच्या दरात प्रति किलो केवळ 100 रुपयांची घसरण झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच चांदीच्या किंमतीत जवळपास 10 हजारांची घसरण झालेली होती. त्यानंतर याच आठवड्यात शुक्रवारी पुन्हा एकदा चांदीच्या किंमतीत किंचित घसरण झालेली असून शुक्रवारी 13 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव हा प्रतिकिलो 1,99,900 रुपये इतका आहे.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
दिल्लीत शुक्रवारी 13 नोव्हेंबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹138,640 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹127,100 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹104,020 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
मुंबईत शुक्रवारी 13 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹138,490 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹126,950 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹103,870 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात शुक्रवारी 13 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹138,490 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹126,950 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹103,870 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
कोलकातामध्ये सोन्याचे दर :
कोलकातामध्ये शुक्रवारी 13 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹138,490 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹126,950 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹103,870 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये शुक्रवारी 13 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹138,490 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹126,950 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹103,900 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)