LPG Gas Cylinder Rates Today : देशातील अनेक घरांमध्ये तसेच उपहारगृह आणि हॉटेलमध्ये अन्न शिजवण्यासाठी LPG गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. भारतात 14.2 किलो ग्राम वजनाचा सिलेंडर हा घरगुती वापरासाठी आणि 19 किलो ग्रामचा सिलेंडरचा वापर हा व्यावसायिक कामांसाठी केला जातो. दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या या LPG गॅस सिलेंडरचे ताजे दर जाहीर करतात. त्यानुसार आज 12 नोव्हेंबर रोजी सुद्धा सरकारी कंपन्यांनी LPG गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले असून आज यात कोणतेही बदल झालेले नाहीत.
तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती (14.2 किलोग्राम) :
दिल्ली 939.50 रुपये
नोएडा 939.50 रुपये
मुंबई 941.50 रुपये
कोलकाता 968.00 रुपये
पटना 1,031.50 रुपये
बेंगलुरु 944.50 रुपये
जयपुर 945.50 रुपये
तिरुवनंतपुरम 951.00 रुपये
लखनऊ 979.50 रुपये
तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती (19 किलोग्राम) :
दिल्ली 2,820.00 रुपये
नोएडा 2,757.50 रुपये
मुंबई 2,774.50 रुपये
कोलकाता 2,964.00 रुपये
पटना 3,110.50 रुपये
बेंगलुरु 2,774.00 रुपये
जयपुर 2,839.00 रुपये
तिरुवनंतपुरम 2,861.50 रुपये
लखनऊ 2,932.50 रुपये
जागतिक बाजारपेठेतील बदलांचा थेट परिणाम :
तेल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याला किंमतींचा आढावा घेतात. हा आढावा जागतिक कच्च्या तेलाच्या किंमती, प्रोपेन आणि ब्युटेनचा आंतरराष्ट्रीय खर्च, तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर यांसारख्या घटकांवर आधारित असतो. भारत आपल्या ऊर्जेची मोठी गरज आयातीद्वारे पूर्ण करत असल्याने, जागतिक बाजारपेठेतील बदलांचा थेट परिणाम देशांतर्गत किंमतींवर होतो.