• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /मंगळवारी पेट्रोल -डिझेलच्या किंमती किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

मंगळवारी पेट्रोल -डिझेलच्या किंमती किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Petrol And Diesel Rates : केंद्र सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील निर्यात शुल्क वाढवले ​​होते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सुद्धा बदल होतील अशी अपेक्षा होती. तेव्हा आज 17 नोव्हेंबर 2026 रोजी तुमच्या शहरातील इंधनाचे दर किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Nov 17, 2026, 12:11 IST|Updated: Nov 17, 2026, 12:55 IST
joinshare
मंगळवारी पेट्रोल -डिझेलच्या किंमती किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Image Credit: मंगळवारी पेट्रोल -डिझेलच्या किंमती किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Petrol And Diesel Rates : सरकारी तेल कंपन्यांकडून सकाळी 6 वाजता मंगळवार 17 नोव्हेंबर 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर केल्या जातात. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतेही बदल झालेली नाहीत. केंद्र सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील निर्यात शुल्क वाढवले ​​होते. मात्र पेट्रोलवरील निर्यात शुल्कात सरकारने कोणताही बदल केला नाही आणि या बदलाचा देशांतर्गत इंधन किंमतींवर कोणताही परिणाम झाला नाही.

सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या एका आदेशात अर्थ मंत्रालयाने डिझेलच्या निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात प्रति लिटर 11.50 रुपयांवरून 14 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मात्र देशांतर्गत बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

व्हॅल्यू एडेड टॅक्स जसं लोकल टॅक्स, फ्रेट चार्ज आणि इतर प्रादेशिक फॅक्ट्स यामुळे इंधनाच्या किंमतीत राज्य आणि शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या वेगवेगळ्या असतात. 

तुमच्या शहरातील पेट्रोलच्या प्रतिलिटर किंमती (रुपये) :

दिल्ली                   ₹102.12                                  

मुंबई                     ₹111.21                                          

कोलकाता              ₹113.51                                      

चेन्नई                     ₹107.76                                      

बेंगलुरु                  ₹111.68                                          

हैदराबाद              ₹116.15                                        

गुरुग्राम               ₹102.97                                            

लखनऊ              ₹101.89                                            

पटना                   ₹113.35                                              

जयपुर                 ₹113.19                                                

नोएडा                ₹101.96                                              

अहमदाबाद        ₹102.15   

हेही वाचा : 17 नोव्हेंबर रोजी किती आहे LPG गॅस सिलेंडरचे रेट्स? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती
     

तुमच्या शहरातील डिझेलच्या प्रतिलिटर किंमती (रुपये) :  

दिल्ली                   ₹95.20

मुंबई                      ₹97.83

कोलकाता              ₹99.82

चेन्नई                     ₹99.55

बेंगलुरु                   ₹99.56

हैदराबाद                ₹104.23

गुरुग्राम                  ₹95.64

लखनऊ                 ₹95.36

पटना                    ₹99.36

जयपुर                   ₹98.25

नोएडा                   ₹95.44

अहमदाबाद            ₹98.27
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Petrol Price
Diesel Price
Marathi News
Mumbai News