अमरावती जिल्ह्यातील बडनेरातून चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरातून तीन ते चार लाखांची चोरी झाली आहे.
अमरावतीमध्ये एका लेकाने आपल्या आईची हत्या केली आहे. आयटी इंजिनिअर असलेल्या मुलाने असं कृत्य का केले याच कारण समजल्याने शहरात खळबळ माजली आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे जवळ समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बुलेरो टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघाताबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघाची लढत रंगतदार होण्याची चिन्हं आहे. महायुतीचा उमेदवार ठरला नसताना ठाकरे गटाने आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.