महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परताना कराडजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावरील अपघातात दोन दिवसांपूर्वी चार तरूणांचा मृत्यू झाला. यात पूजा मानेचा खास मित्राचा मृत्यू झाल्यामुळे तिने वसतीगृहात धक्कादायक पाऊल उचललं आहे.
कोल्हापुरमध्ये देवदर्शन घेतल्यानंतर मूळ गावी परत निघालेल्या या मित्रांच्या स्कॉर्पिओ कारचा कराडजवळ नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील चौघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत.
अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी रात्री झालेल्या गोळीबाराचे दोन नवे व्हिडीओ समोर आले असून गोळीबारापूर्वी काय घडलं आणि त्यानंतर काय झालं हे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. नक्की त्या मैदानाच्या गेटजवळ घडलं काय जाणून घेऊयात...
रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे याची माहिती समोर आली असून नेमकं काय घडलं हे जाणून घ्या...
बीडमध्ये स्विफ्ट कार आणि एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हादरवून टाकणाऱ्या या अपघातानंतरचे काही व्हिडीओ समोर आले असून यामधून या अपघाताचा दाहकत जाणवतेय. स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर दुसरीकडे कोणाला वाचवता येतं का याचे प्रयत्न केले. त्यांना कारमधील एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे जवळ समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बुलेरो टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघाताबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.