2027 च्या विश्वचषकाची तयारी भारतीय संघाची सुरु आहे त्यामुळे भारतीय संघाचे वेळापत्रक मागील काही दिवसांपासून ते विश्वचषकापर्यत व्यस्त असणार आहेत. आता भारताचा संघ न्यूझीलंडविरुद्ध मालिकेनंतर भारताचा संघ कोणती मालिका खेळणार आहे.
Team India Players Comeback : न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघाची घोषणा झालेली आहे. भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचं जवळपास 4 वर्षांनी टीम इंडियात पुनरागमन झालं. तो न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या वेगवान गोलंदाजी अटॅकचा भाग आहे. मात्र भुवनेश्वर कुमारच नाही तर याआधी सुद्धा काही अनेक खेळाडूंचं अशा प्रकारे टीम इंडियात खूप मोठ्या काळानंतर पदार्पण झालं होतं.
इंग्लंडविरुद्ध मालिकेमध्ये वैभव सूर्यवंशीला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. जेव्हापासून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे तेव्हापासून त्याला भावी स्टार मानले जात आहे. आता वैभवने आपले सर्वात मोठे स्वप्न उघड केले यासंदर्भात सविस्तर वाचा.
2027 चा वर्ल्डकप हा रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांसाठी शेवटचा वर्ल्डकप ठरणार आहे. असं असतानाच हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी संघ बांधणी सुरु असतानाच त्यावरुन कठोर शब्दांमध्ये माजी कर्णधाराने सुनावलं आहे. त्याचा नेमका आक्षेप काय आहे पाहूयात...
लहान फॉरमॅटमध्ये, वेस्ट इंडिजकडे शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि रोमारियो शेफर्ड यांच्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत, आता भारताविरुद्ध मालिकेमध्ये आता वेस्ट इंडिजचे आक्रमक फलंदाज रोहित शर्माचा रेकॅार्ड मोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय महिला हॉकी संघाने २०२६ च्या आशियाई खेळांमध्ये इतिहास रचला. भारतीय संघाने चीनला १-० ने पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. भारताने ४४ वर्षांनंतर या खेळात पदक पटकावले. खेळाडूंनी आपल्या प्रभावी कामगिरीने सर्वांची मने जिंकली.
आयसीसीने आता एकदिवसीय विश्वचषकाची मोठी घोषणा केली आहे. आता आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027 चे वेळापत्रक जाहीर करणार आहे.
जपानमध्ये गुलवीर सिंगची प्रभावी कामगिरी सुरूच आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा धावपटू गुलवीर सिंगने या स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे, त्याने केलेल्या कामगिरीचा सविस्तर आढावा घ्या.
आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) महिला टी२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत, चरणीने असा विक्रम प्रस्थापित केला आहे जो यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाने केलेला नाही.