• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लेखक
  • /शिवराज यादव

Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.

करिअर
शिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.

शैक्षणिक पार्श्वभूमी
शिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.

लेखन शैली आणि दृष्टीकोण
शिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.

कोणत्या विषयांची सखोल जाण
राजकीय घडामोडी
चालू घडामोडी
मनोरंजन
क्रीडा

शिवराज यादव Articles

औरंगाबादचं नाव औरंगाबादच राहावं, आणि पुण्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करावं; सुजात आंबेडकरांची मागणी

औरंगाबादचं नाव औरंगाबादच राहावं, आणि पुण्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करावं; सुजात आंबेडकरांची मागणी

Sujat Ambedkar09 Oct 2026, 3:14 pm IST
'निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनात जोमाने उतरा'; उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन दिला आदेश, 'जनतेमधील राग रस्त्यावर दिसू द्या'

'निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनात जोमाने उतरा'; उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन दिला आदेश, 'जनतेमधील राग रस्त्यावर दिसू द्या'

Uddhav Thackeray30 Sept 2026, 8:37 pm IST
34 हजार फूट उंचीवर विमानात रक्तरंजित थरार! वैमानिक एकमेकांना भिडले, चाकूने भोसकलं, अखेर विमान अर्ध्यावर आलं अन्....

34 हजार फूट उंचीवर विमानात रक्तरंजित थरार! वैमानिक एकमेकांना भिडले, चाकूने भोसकलं, अखेर विमान अर्ध्यावर आलं अन्....

Russia Ukraine War30 Sept 2026, 7:13 pm IST
49 लाखांचा अंमली पदार्थांचा साठा पोलिसांकडून भस्मसात; 343 किलो गांजा-चरस, 499 कोडिन सिरपच्या बाटल्या नष्ट

49 लाखांचा अंमली पदार्थांचा साठा पोलिसांकडून भस्मसात; 343 किलो गांजा-चरस, 499 कोडिन सिरपच्या बाटल्या नष्ट

Chhatrapati Sambhajinagar09 Oct 2026, 3:14 pm IST
पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी मानकापेचा नववा घोटाळा उघड, कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी निधीवरच घातला दरोडा; पिता-पुत्र अटकेत

पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी मानकापेचा नववा घोटाळा उघड, कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी निधीवरच घातला दरोडा; पिता-पुत्र अटकेत

Chhatrapati Sambhajinagar09 Oct 2026, 3:14 pm IST
INDIA आघाडीत सहा मुद्द्यांवर एकमत, खरगे म्हणाले, 'राष्ट्रपतींकडे मागणार वेळ'; 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगावर मोर्चा

INDIA आघाडीत सहा मुद्द्यांवर एकमत, खरगे म्हणाले, 'राष्ट्रपतींकडे मागणार वेळ'; 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगावर मोर्चा

Mallikarjun Kharge30 Sept 2026, 3:45 pm IST
दिवाळीत 24 तास फटाके फोडण्यासाठी परवानगी देणार नाही, पण..; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

दिवाळीत 24 तास फटाके फोडण्यासाठी परवानगी देणार नाही, पण..; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Supreme court30 Sept 2026, 3:20 pm IST
जम्मूमधील कठुआमध्ये CISF जवानांमध्येच गोळीबार; चार जवानांचा मृत्यू

जम्मूमधील कठुआमध्ये CISF जवानांमध्येच गोळीबार; चार जवानांचा मृत्यू

29 Sept 2026, 10:03 pm IST
बारामतीमध्ये दोन महिलांची गळा चिरुन हत्या; सुनेत्रा पवारांनी घेतली दखल, म्हणाल्या, 'आरोपींना...'

बारामतीमध्ये दोन महिलांची गळा चिरुन हत्या; सुनेत्रा पवारांनी घेतली दखल, म्हणाल्या, 'आरोपींना...'

Sunetra Pawar29 Sept 2026, 9:20 pm IST
नाशिकमध्ये मजूर कुटुंबाला अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात पिळला लिंबू, मुलीला 40 दिवस डांबून ठेवलं अन् नंतर...

नाशिकमध्ये मजूर कुटुंबाला अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात पिळला लिंबू, मुलीला 40 दिवस डांबून ठेवलं अन् नंतर...

Nashik29 Sept 2026, 7:24 pm IST
आईचं दूध बाळासाठी अनिवार्य, अशी सूचना पॅकेजवर देणं बंधनकारक; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी काढला आदेश, वाचा यामागील कारणं

आईचं दूध बाळासाठी अनिवार्य, अशी सूचना पॅकेजवर देणं बंधनकारक; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी काढला आदेश, वाचा यामागील कारणं

Tukaram Mundhe29 Sept 2026, 6:46 pm IST
Explained: ‘कॉर्पोरेट रुग्णालये कोणालाही सोडत नाहीत’, कॅन्सरवरील औषधांच्या अवाजवी किमतींवर सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

Explained: ‘कॉर्पोरेट रुग्णालये कोणालाही सोडत नाहीत’, कॅन्सरवरील औषधांच्या अवाजवी किमतींवर सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

Supreme court29 Sept 2026, 5:43 pm IST
स्वतःच्या मौजमजेसाठी 1 महिन्याच्या बाळाची विक्री; जन्मदात्यांनीच पैशासाठी केला चिमुकल्याचा सौदा, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

स्वतःच्या मौजमजेसाठी 1 महिन्याच्या बाळाची विक्री; जन्मदात्यांनीच पैशासाठी केला चिमुकल्याचा सौदा, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

crime09 Oct 2026, 3:13 pm IST
265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, मंत्र्यांना दिले आदेश, 'जे तालुके समाविष्ट नाहीत...'

265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, मंत्र्यांना दिले आदेश, 'जे तालुके समाविष्ट नाहीत...'

Devendra Fadnavis29 Sept 2026, 3:22 pm IST
  • Previous
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • Next

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
शिवसेनेत फूट का पडली? शिंदेंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून ठाकरेंचे वकिल हसले; असं म्हणाले तरी काय?

शिवसेनेत फूट का पडली? शिंदेंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून ठाकरेंचे वकिल हसले; असं म्हणाले तरी काय?

2

अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीने उधळला गुलाल! किरण सरनाईक यांचा सलग दुसऱ्यांदा विजय

3

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात वाढ, मोदी सरकारने मंजूर केले 10016 कोटी

4

दिवाळीचा पहिला सण वसुबारस; काय आहे परंपरा, तिथी, पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

5

20 लाखांची कचोरी! भारतभर चर्चेत असलेला Viral Video पाहिला का? गाडीवरुन पाठलाग करण्याऐवजी...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.