• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /Entertainment News

Entertainment News

Entertainment News

'याची कल्पना केली नव्हती...' अभिनेत्याचे रातोरात घर झाले उद्ध्वस्त! स्वत: केला धक्कादायक खुलासा

'याची कल्पना केली नव्हती...' अभिनेत्याचे रातोरात घर झाले उद्ध्वस्त! स्वत: केला धक्कादायक खुलासा

अभिनेते-दिग्दर्शक राजू खेर यांनी त्यांच्या आयुष्यामधील धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेते-दिग्दर्शक राजू खेर हे हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. ते अनुपम खेर यांचे धाकटे भाऊ आहेत.

Oct 4, 2026, 04:30 PM
जेलमध्ये सिगारेट मिळणार नाही म्हणताच संजय दत्तच्या भन्नाट उत्तराने अधिकाऱ्यांनाही बसला धक्का!

जेलमध्ये सिगारेट मिळणार नाही म्हणताच संजय दत्तच्या भन्नाट उत्तराने अधिकाऱ्यांनाही बसला धक्का!

संजय दत्तच्या या आठवणींमधून त्याने तुरुंगातील कठीण परिस्थितीतही स्वतःचं मनोबल आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता कायम ठेवली, हे दिसून येतं.

Oct 3, 2026, 12:30 PM
अक्षय खन्नाने मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट, किंमत वाचून तोंडात बोटं घालाल

अक्षय खन्नाने मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट, किंमत वाचून तोंडात बोटं घालाल

Akshay Khanna House In Mumbai : मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठित परिसरांपैकी एक असून येथे बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाने आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटची किंमत वाचून अनेकांना घाम फुटेल.

Oct 3, 2026, 10:20 AM
हनुमान अंश 56 व्या दिवशीही करतोय कमाई! नीम करोली बाबांवरील चित्रपटाने गाठला 317 कोटींचा टप्पा, अजूनही कमाई सुरु
8

हनुमान अंश 56 व्या दिवशीही करतोय कमाई! नीम करोली बाबांवरील चित्रपटाने गाठला 317 कोटींचा टप्पा, अजूनही कमाई सुरु

सॅकनिल्क (Sacnilk) च्या आकडेवारीनुसार, 56 व्या दिवशी हनुमान अंशने 4345 शोमधून 2.85 कोटी रुपयांची निव्वळ (नेट) कमाई केली.

Oct 2, 2026, 06:57 PM
मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला हाकललं? VIDEO व्हायरल, महिला म्हणाली 'तुम्ही बाहेर जा....'

मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला हाकललं? VIDEO व्हायरल, महिला म्हणाली 'तुम्ही बाहेर जा....'

अभिनेता राजपाल यादवला मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून जाण्यास सांगितल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Oct 2, 2026, 04:11 PM
11 रुपये फी, नंतर 'स्टार मटेरियल नाही' म्हणत चित्रपटातून काढून टाकले; अशी बनली अभिनेत्री सुपरस्टार

11 रुपये फी, नंतर 'स्टार मटेरियल नाही' म्हणत चित्रपटातून काढून टाकले; अशी बनली अभिनेत्री सुपरस्टार

सुपरस्टार आशा पारेख यांना एकदा स्टार मटेरियल नसल्याचे कारण देत एका चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते.

Oct 2, 2026, 11:38 AM
'रणवीरने पूजा भट्टवर उचलला होता हात,' भावाने केला मोठा खुलासा, 'मी त्याची बगरडी मोडली अन्...'; राहुल भट्टने इतक्या वर्षांनी केलं उघड

'रणवीरने पूजा भट्टवर उचलला होता हात,' भावाने केला मोठा खुलासा, 'मी त्याची बगरडी मोडली अन्...'; राहुल भट्टने इतक्या वर्षांनी केलं उघड

2000 च्या दशकाच्या सुरुवातीला रणवीर शौरी आणि पूजा भट्ट एकमेकांना डेट करत होते आणि एकत्र राहत होते. मात्र 2002 च्या सुमारास त्यांचा ब्रेकअप झाला.

Oct 1, 2026, 07:58 PM
अवघ्या 9 मिनिटांत रेकॉर्ड झाले ऋषी कपूर यांचे 'हे' गाजलेले गाणे; कुमार सानूंना मिळाली स्टार सिंगर म्हणून ओळख

अवघ्या 9 मिनिटांत रेकॉर्ड झाले ऋषी कपूर यांचे 'हे' गाजलेले गाणे; कुमार सानूंना मिळाली स्टार सिंगर म्हणून ओळख

यातीलच एका गाण्याने गायक कुमार सानू यांच्या कारकिर्दीलाही मोठी कलाटणी दिली. विशेष म्हणजे, आजही प्रेक्षकांच्या आवडीचे असलेले हे गाणे कुमार सानूंनी अवघ्या 9 मिनिटांत रेकॉर्ड केले होते.

Oct 1, 2026, 07:32 PM
अभिनेत्रीचा 24 व्या वर्षी मृत्यू, तिच्या लास्ट फोन कॉलमुळे वाचला बॉयफ्रेंड; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालेलं?

अभिनेत्रीचा 24 व्या वर्षी मृत्यू, तिच्या लास्ट फोन कॉलमुळे वाचला बॉयफ्रेंड; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालेलं?

यशाच्या शिखरावर असताना वयाच्या 24 व्या वर्षी तिने अचानक जगाचा निरोप घेतला. त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी तिच्या बॉयफ्रेंडला तिच्यासोबत झालेल्या शेवटच्या फोन कॉलचा फायदा झाला असून या कॉलवर जे काही बोलणं झालेल्या त्यामुळेच तो आज वाचलाय. नेमकं हे प्रकरण काय ते पाहूयात...

Oct 1, 2026, 10:52 AM
उर्वशी रौतेलाच्या टीमचा AI कंपनीविरोधात कायदेशीर पवित्रा; 7,000 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी

उर्वशी रौतेलाच्या टीमचा AI कंपनीविरोधात कायदेशीर पवित्रा; 7,000 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी

उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका एआय (AI) कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जात असल्याचा दावा तिच्या टीमने केला आहे.

Sep 30, 2026, 04:26 PM
गणेश चतुर्थीच्या शुभदिनी जुबिन नौटियालच्या घरी चिमुरड्याचं आगमन, पत्नीने दिला मुलाला जन्म

गणेश चतुर्थीच्या शुभदिनी जुबिन नौटियालच्या घरी चिमुरड्याचं आगमन, पत्नीने दिला मुलाला जन्म

जुबिन नौटियाल याच्या पत्नीने 14 सप्टेंबर रोजी एका मुलाला जन्म दिला आहे, हा क्षण या जोडप्यासाठी आणखी खास आहे, कारण त्यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या नवीन पाहुण्याचे स्वागत केले आहे.

Sep 29, 2026, 09:41 PM
  • Previous
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • Next

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.