Tiger Shroff Attack News : टायगरवर हल्ला करणाऱ्या आरोपींनी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या घराची तर रणवीर सिंह याच्या ऑफिसची सुद्धा रेकी केली होती. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
झी एंटरटेनमेंट विविध भाषांमध्ये अनेक नॉन-फिक्शन (वास्तविक जीवनावर आधारित) कार्यक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहे. ‘सा रे ग म प’ आधीच पाच भाषांमध्ये सादर करण्यात आला आहे, तर ‘जीना इसी का नाम है २.०’ चे सूत्रसंचालन आर. माधवन करणार आहेत.
अभिनेता टायगर श्रॉफवर करण्यात आलेल्या हल्ल्याची तयारी मागील काही काळापासून सुरु होती. सर्व हल्लेखोरांपर्यंत हल्ल्यात वापरण्यात आलेली शस्रं डेड लेटर बॉक्स पद्धतीने पोहोचली. ही पद्धत नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर माहिती...
अभिनेता टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये हल्ला करण्यात आल्यानंतर मागील तीन दिवसांमध्ये बरीच माहिती समोर आली असून या प्रकरणात नवे खुलासे होत असतानाच हल्ल्याचा धसका अक्षय कुमारने घेतल्याचं दिसत आहे.
टायगरवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचं मुख्य लक्ष्य सलमान खान होता अशी माहिती समोर आली असून सलमानच्या घराची त्यांनी रेकी केलेली. पण तिथे खूप मोठ्या प्रमाणात पोलिस असल्याने आरोपी रेकी करुन परतले होते. याच पार्श्वभूमीवर टायगरवरील हल्ल्यानंतर काय बदल करण्यात आलाय सलमानच्या घराबाहेर जाणून घ्या...
मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेत असलेल्या रामायण चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली असून 16 दिवसआधीपासूनच चित्रपटाचं अगाऊ बुकिंग सुरु झालं आहे. याचदरम्यान मुंबईतील सर्वात महाग तिकीट कितीला आहे हे समोर आलंय.
टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबरच्या सायंकाळी मुंबईमध्ये गोळीबार करण्यात आला. एका मैदानामधून कारमधून टायगर बाहेर पडत असताना दोन हल्लेखोरांनी त्याच्या कारवर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आला दोन महिलांनाही अटक करण्यात आली आहे.
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांना 19 सप्टेंबर 2026 ला दुसरी मुलगी झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर आज या नवीन पालकाने लेकीचं नाव ठेवलं आहे.
खरं तर तुम्हीसुद्धा या अभिनेत्याला ओळखत असाल पण तुम्हाला याच्या गर्लफ्रेंडची यादी एवढी मोठी आहे याची अजिबात कल्पना नसेल. तो कायमच लहान वयाच्या मुलींनी डेट करतो. आतापर्यंत त्याने कोणाकोणाला डेट केलंय आणि तो का ट्रोल होतोय जाणून घ्या सविस्तरपणे...
चित्रपटसृष्टीत एक असा अभिनेता होता ज्याने पडद्यावर भगवान राम आणि लंकेचा अधिपती रावण, या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. कोण आहेत हे अभिनेते जाणून घ्या.
एका कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पंजाबी गायक दलेर मेहंदी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यांची स्थिती पाहून कॅबिनेट मंत्री त्यांच्यावर संतापले आणि मंचावर जाऊन खडेबोल सुनावले.
टायगर श्रॉफवरील हल्ल्यामुळे लॉरेन्स बिश्नोई टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता अनिल पंडितने दुसरी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे यामध्ये त्याने धक्कादायक विधाने केली आहेत.
Shatrughan Sinha On Tiger Shroff Car Firing Incident : टायगर श्रॉफ सोबत झालेल्या या धक्कादायक घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड कलाकार व्यक्त होत आहेत. यात दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सुद्धा एक पोस्ट शेअर केली. यात त्याने प्रशासनाला सुरक्षेसंदर्भात आवाहन केलं.
अभिनेता टायगर श्रॉफच्या BMW गाडीवर रविवारी गोळीबार करण्यात आला. टायगरची कार ही बुलेटप्रूफ असल्याने त्याला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. तेव्हा अशा बुलेटप्रूफ BMW गाड्यांची भारतातील किंमत किती याविषयी जाणून घ्या.
अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाशी संबंधित तीन संशयितांना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यासाठी आरोपींना 50 हजार रुपये मिळाले होते.
अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला करण्यापूर्वी तिन्ही आरोपींनी 10 दिवस त्याच्यावर पाळत ठेवली होती. तसंच त्याचं घर आणि जीमची रेकी केली होती अशी सूत्रांची माहिती आहे.
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी बिन्नोई टोळीनं घेतली असून यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी थेट केंद्रीय आणि राज्यातील गृहमंत्र्यांचा उल्लेख करत काय म्हटलं आहे जाणून घ्या सविस्तरपणे...
Tiger Shroff Car Firing : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर रविवारी मुंबईत गोळीबार करण्यात आला. यावेळी मनोरंजनसृष्टीतील अजून एका अभिनेत्याची गाडी हे त्याच्या मागे होती. या अभिनेत्याने रविवारच्या रात्री नेमकं काय घडलं याविषयी सांगितलं.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यावरुन विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेवरुन जुन्या प्रकरणांचा संदर्भ दिल्याचं ऐकल्यानंतर संजय राऊत चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. नेमकं ते काय म्हणाले जाणून घ्या
मुंबईत रविवारी रात्री बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. टायगरवर पाच राउंड फायर करण्यात आले.
रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये तीन जण जखमी झाले असून सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबद्दल फडणवीस नक्की काय म्हणाले जाणून घेऊयात...