• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लेखक
  • /मानसी क्षीरसागर

Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.

त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.

डिजिटल मीडियातील कारकीर्द

मानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.

शैक्षणिक पात्रता

मानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

मानसी क्षीरसागर Articles

समुद्र म्हातारा होतोय? प्रशांत महासागरातील 'या' बदलांना वाढवलं जगाचं टेन्शन, खोल पाण्याचे वय...

समुद्र म्हातारा होतोय? प्रशांत महासागरातील 'या' बदलांना वाढवलं जगाचं टेन्शन, खोल पाण्याचे वय...

Weather30 Sept 2026, 10:56 am IST
नाशिकमध्ये आणखी एक पर्यटनस्थळ उभारणार, अध्यात्माशी थेट संबंध; कुंभमेळ्यासाठी....

नाशिकमध्ये आणखी एक पर्यटनस्थळ उभारणार, अध्यात्माशी थेट संबंध; कुंभमेळ्यासाठी....

Nashik30 Sept 2026, 9:30 am IST
एल निनोचा महाराष्ट्रासह भारतावर गंभीर परिणाम, अन्नधान्याची टंचाई जाणवणार, काय घडणार नेमकं?

एल निनोचा महाराष्ट्रासह भारतावर गंभीर परिणाम, अन्नधान्याची टंचाई जाणवणार, काय घडणार नेमकं?

Weather News30 Sept 2026, 8:46 am IST
नाशिकमध्ये शेतकऱ्याने संपवलं जीवन, सुसाइट नोटमध्ये सांगितलं काय घडलं?

नाशिकमध्ये शेतकऱ्याने संपवलं जीवन, सुसाइट नोटमध्ये सांगितलं काय घडलं?

Nashik29 Sept 2026, 3:33 pm IST
तंबाखूच्या नादात तरुणाने अख्खा ब्रश गिळला, तब्बल 12 तास टूथब्रश पोटातच राहिला, अखेर...

तंबाखूच्या नादात तरुणाने अख्खा ब्रश गिळला, तब्बल 12 तास टूथब्रश पोटातच राहिला, अखेर...

Chhatrapati Sambhajinagar09 Oct 2026, 3:09 pm IST
विरारकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार, बोरीवली स्थानकात मोठे बदल, नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार

विरारकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार, बोरीवली स्थानकात मोठे बदल, नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार

Mumbai Local29 Sept 2026, 2:30 pm IST
  • Previous
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • Next

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.