दिल्लीत विविध राजकीय पक्ष व विद्यार्थी संघटनांनी मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन पुकारले आहे.
अभिजीत दीपके यांनी दावा केला आहे की, दिल्ली पोलीस आणि गुप्तचर विभागाचे (IB) अधिकारी त्यांच्या आसपास घिरट्या घालत आहेत आणि त्यांना कोणत्याही क्षणी ताब्यात घेतले जाऊ शकते.
संपूर्ण राज्यासहीत देशाला हादरवून सोडणारं अंकिता भंडारी प्रकरण आता राजकीय कारणांमुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. नेमकं 2022 मध्ये काय घडलं होतं? ही अंकिता आहे तरी कोण? आता हे प्रकरण चर्चेत येण्याचं कारण काय? जाणून घ्या सविस्तरपणे...
दुष्यंत गौतम यांची नुकतीच सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीच्या विरोधात अंकिता भंडारीचे आई-वडील इंडिया गेटवर धरणे आंदोलन करत आहेत.
जालन्यात भजनाच्या कार्यक्रमात भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यावर नोटांची उधळण झाली. नवरात्र उत्सवानिमित्त काल रात्री जालना शहरात झालेल्या भजन कार्यक्रमांमध्ये त्यांच्यावर नोटांची उधळण झाली.
पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला, भाजप आणि शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत होणार
सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्याच एका ज्येष्ठ नेत्याच्या फार्महाऊसवर दरोडा पडल्याची घटना समोर आली असून विशेष म्हणजे हा नेता फार्महाऊसवर असताना हा दरोडा पडला आहे. या नेत्याने नेमका घटनाक्रम सांगितला आहे.
रामलीला मैदानावर पुढील चार महिने ‘बुकिंग’ आहे व हे मैदान भाजपच्या रामकथावाल्यांनी आधीच बुक करून ठेवले आहे. रामलीला संसदेपासून 4 किलोमीटर, सीबीडी ग्राऊंड 12 कि.मी. आणि बुरारी 20-21 किलोमीटर दूर आहे.
डेअरी आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री राहिलेल्या भाजपा नेते एल. मुरुगन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भाजप नेते पीयूष गोयल यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते, परंतु स्वतःच्याच कामगिरीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करते, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर यापूर्वी गुजरामधील अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. त्यानंतर आता मोदींचं नाव एका मोठ्या विमानतळाला देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. जाणून घ्या या विमानतळासंदर्भात...
आतापर्यंत उत्तर भारत आणि दक्षिण भारत या वादावरुन अनेकदा खटके उडालेले असतानाच आता या वादाला धार्मिक फोडणी मिळाली असून देशातील दोन प्रमुख पक्ष एका मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन आमने-सामने आलेत. नेमकं हे प्रकरण काय ते जाणून घेऊयात...