अभिनेता टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात नवीन ट्विस्ट आलं आहे. हल्लेखोरांच्या टार्गेटवर टायगर नाहीतर बॉलिवूडमधील सिरीअल किसर होता.
ठाण्यात काल दिवसभर झालेल्या गोंधळानंतर घोडबंदर रोडवर प्रामुख्याने मानपाड्याजवळ मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर आजही पूर्णेकरांचे कुटुंबीय नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे.
राम पूर्णेकर यांच्या नेतृ्त्वात पूर्णेकर कुटुबीयांकडून ठाण्याच आंदोलन सुरु असताना दुसरीकडे माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी करण्यात आली.
रात्री साडेदहाच्या सुमारास सुरु झालेला हा सारा प्रकार अगदी पहाटेपर्यंत सुरु होता. याचा परिणाम अगदी सकाळच्या वाहतुकीवरही दिसून आला. नेमकं घोडबंदरवर झालं काय? नक्की कोणी आणि कशासाठी हे आंदोलन केलं जाणून घ्या...
आईच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या झाशीतील तरुणाचा मृत्यूॉ झाला. त्याने वडिलांसाठी बनवला भावनिक व्हिडिओ बनवला आहे. तरी त्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला? या कारणाचा शोध सुरू आहे.
Bhiwandi : चाकू हल्ला करून तरुणाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटक झालेल्या आरोपीला जामीन मिळताच त्याच्या समर्थकांनी मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
हिंगोलीत शेतीला पाणी देण्याच्या वादातून दोघांची हत्या झाली आहे. पुतण्यानेच काका-काकूची हत्या केली आहे. हिंगोलीतील या दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ माजली आहे.
वाशिममध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पित्यानेच आपल्या विवाहीत मुलीची हत्या केली आहे. हत्येमागचे कारणा जाणून पोलिसहही शॉक झाले आहेत.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील महिला आरोपी राधा आणि बबिता यादादर रेल्वे स्टेशनजवळच्या लॉजमध्ये राहिल्या होत्या.
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत महिला रुग्णावर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डॉक्टर रामदास तरटे आणि भाजप पदाधिकारी उत्तम ढोके अटकेत असून व्हिडिओ प्रकरणाचा तपास सुरू आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नव्या व्हिडिओनं उडाली खळबळ; कुटुंबीयांकडून अल्टिमेटम
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओने खळबळ उडाली आहे. यात नववधूचा अवघ्या पाच सेकंदात मृत्यू झाला आहे.
नागपूर शहरातील पॉश एरियामध्ये पोलिसांनी हायप्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईनंतर शहरात खळबळ माजली आहे.
बारामतीचे उद्योजक राणा सूर्यवंशी चौकशी होण्यापूर्वीच रूबी हॉल क्लिनिकमधून फरार झाले आहेत. राणा सूर्यवंशी याच्यावर झालेल्या कथित हल्ला प्रकरणात चौकशी होणार होती.
लग्नाच्या मांडवात नवरदेवाला जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. येवला शहरात धक्कादायक घटना घडली. प्रेम विवाहाच्या रागातून मुलीच्या कुटुंबाने हल्ला केला. हाणामारीमध्ये 7 ते 8 जण जखमी झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये फक्त हजार रुपयांसाठी महिलांकडून नको ते कृत्य करून घेत जात होतं. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण हा कर्मचारी पोलीस दलात एक चालक म्हणून काम करतो. मागील बऱ्याच काळापासून तो ड्युटीवर आलेला नाही. असं असताना त्याच्या पगाराच्या तुलनेत त्याच्याकडे सापडलेली संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे पडलेत...
खाजगी फायनान्सच्या कार्यालयात एका शेतकऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली. नांदेड शहरातील हिंगोली गेट चिखलवाडी रोडवरील खाजगी एम एम फायनान्सच्या कार्यालयात हा मृतदेह आढळला.
चित्रपट निर्माता कुणाल कोहली यांनी मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोड स्केटबोर्ड पार्कमध्ये होणाऱ्या कथित अमली पदार्थांच्या विक्रीबद्दल मुंबई पोलिसांना तक्रार केली आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मुलाला मारल्याच्या वादातून महिलेने दीरावर हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिस तपास सुरू आहे.
या तरुणाच्या मृत्यूनंतर तपासादरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हिडीओमधून त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं याबद्दलची खरी माहिती समोर आली आहे. नेमका घटनाक्रम काय आणि पोलिसांनी काय म्हटलंय जाणून घ्या...