आयफोन हल्ली अनेकांकडे पाहायला मिळतो, असं अनेकदा चर्चेत सहज ऐकायला मिळणारं वाक्य तसं आपल्यासाठी नवं नाही. मात्र आता भारतीयांना आयफोनचा कंटाळा आलाय की काय? भारतीयांनी या फोनकडे पाठ फिरवलंय की काय अशी शंका उपस्थित करण्यासारखा प्रकार समोर आलाय. त्याबद्दलच...
क्वाला इंटेलने लोकांच्या द्विधा मनस्थितीमागचा संपूर्ण तर्क अतिशय साध्या आणि सहज समजण्याजोग्या भाषेत स्पष्ट केला. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मागील काही दिवसांपासून ॲपलच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन, आयफोन ड्युओची विक्री भारतात आज, 23 ऑक्टोबर रोजी सुरू झाली.
भारताचा स्वतःचा स्मार्टफोन कधी येणार? असा प्रश्न पडला असताना अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात तारीख सांगितली आहे. फोनची किंमत, फीचर्स आणि भारतीय ब्रँडबाबत जाणून घेऊया.
ॲपलने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, आयफोन ड्युओची किंमत ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही, फोल्डेबल स्मार्टफोन, आयफोन ड्युओची किंमत 3 लाखापासून सुरुवात होते, पण या मोबाईलच्या सुरुवातीच्या स्टॅाकच्या कमतरतेमुळे खरेदी करणे कठीण जात असल्याची माहिती समोर आली आहे.
या निर्णयाचा उद्देश सायबर फसवणूक आणि भारतीय मोबाईल क्रमांकांचा गैरवापर रोखणे हा आहे. मेसेजिंग अकाऊंट्स ही सक्रिय आणि केवायसी (KYC) पडताळणी झालेल्या सिम कार्डांशी जोडलेली असतील याची खात्री केली जाईल.
आयफोन 18 काही दिवसांपूर्वीच लॅान्च करण्यात आला होता, आता जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचे असल्यास त्याआधी तुम्हाला ही माहिती वाचणे गरजेचे आहे.
Kwala Intel AI Platform: एआय कमोडिटी बाजारात क्रांती घडवून आणेल का? हा प्लॅटफॉर्म तुमच्या भाषेत कच्चे तेल, कृषी उत्पादने आणि शेअर बाजारातील ट्रेंड्सबद्दल रिअल-टाइम माहिती कशी देतो, हे जाणून घ्या.
प्रत्येक आयफोनसारखा दिसणारा फोन खरा नसतो. आयफोन खरा आहे की बनावट, हे कसे ओळखावे?
अॅपलचा आयफोन घेणार आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
ऍपलने सप्टेंबरमध्ये आपल्या सरप्राईज अँड शाईन इव्हेंटमध्ये, आयफोन 18 प्रो, आयफोन 18 प्रो मॅक्स, नवीन एअरपॉड्स आणि ऍपल वॉच मॉडेल्ससोबत आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, आयफोन ड्युओ, लॉन्च केला होता.
टेस्लाच्या उडणाऱ्या कारचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक आश्चर्यकारक स्टंट दाखवण्यात आला आहे. ही कार आधी रस्त्यावर धावते आणि नंतर हवेत उडत सुरक्षितपणे खाली उतरते.
तुम्ही वापरत असलेल्या मोबाईलमधील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहे. ही गोष्ट कोणती आणि नेमका काय बदल होणार हेच जाणून घेऊयात अगदी सोप्य शब्दांमध्ये...
इंडिगोच्या विमानात पॉवरबैंकमुळे आग लागल्याच्या घटनेनंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने पॉवर बँकबाबत एक निर्णय घेतला आहे.
पृथ्वी व्यतिरिक्त इतरही ग्रहावर जीवसृष्टी? संशोधक काय म्हणतात. सौरमंडळातील ग्रहाबाबत काय माहिती मिळाली.
जर तुम्ही नथिंग स्मार्टफोन वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नथिंग ओएस 5.0 अपडेट येत असून, फोन (3) हे अपडेट मिळवणारे पहिले डिव्हाइस आहे. या नवीन अपडेटमध्ये अनेक सुधारणा आहेत.
इंस्टाग्रामने नवा फिचर सुरु केला आहे आता अनेकांना प्रश्न आहे की म्यूज म्हणजेच काय? त्याचा वापर कशासाठी होतो? यासंदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
स्टारलिंकचा भारतातील प्रवेश हा केवळ दोन उद्योगपतींमधील वाद नाही. तो इंटरनेटची उपलब्धता, बाजारपेठेतील स्पर्धा, ग्राहकांना मिळणारे दर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या अटी यांच्याशीही संबंधित आहे.
Motorola Signature 27 हा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये प्रभावी प्रोसेसर, उत्कृष्ट दर्जाचा आवाज आणि 200-मेगापिक्सेलच्या टेलिफोटो कॅमेऱ्याचा समावेश असलेला जबरदस्त कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
जर तुम्ही या सणासुदीच्या काळात नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्ट आणि रिलायन्स डिजिटलवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
केंद्र सरकार येत्या महिनाभरात एआयच्या नियमावलीबाबत व्यापक सल्लामसलत पत्र जाहीर करणार आहे. ज्यात एआय सुरक्षा, डीपफेकचा धोका आणि मानव केंद्रित दृष्टिकोन इत्यादी बाबींवर अधिक भर दिला जाईल.
एअरटेलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एक मोठा बदल केला आहे. कंपनी 8 ऑक्टोबर 2026 पासून आपल्या संपूर्ण पोस्टपेड प्लॅन पोर्टफोलिओच्या दरात 50 रुपयांपर्यंत वाढ करत आहे.