देशभरात निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन सुरु आहेत. यावरुनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासब विरोधकांवर निशाणा साधला आहे.
शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर दुष्काळावरून निशाना साधला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदेंनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना आपल्याला 500 कोटी रुपये दिल्याचं सांगितलं आहे असा दावा त्यांनी केला.
ठाण्यातील ठाकरे गटाचे शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. हत्येचं नेमकं कारण काय आहे यासंदर्भात आरोपींनीच कबुली दिली आहे.
अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्या भेटीसाठी निवासस्थानी दाखल झाले होते. दरम्यान यावरुन प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी नाराजी जाहीर केली आहे.
मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा पार्क मैदानाजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यामुळेच एकच खळबळ उडाली असून या हल्ल्यात टायगरसहीत तीन जण जखमी झाले आहेत. सदर हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे टायगरची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले.
मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाला आहे. आरोपींना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाणार. मुंबई पोलिसांचं पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झालंय, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. टायगर श्रॉफवरील गोळीबाराबाबत शिंदेंनी याबाबत माहिती दिली. दरम्यान कायदा-सुव्यवस्था मोडणा-यांना ठेचू काढून असंही शिंदेंनी म्हटलं.
पुण्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला असतानाच आता मराठवाड्यामध्येही अगदी ऐनवेळी पदवीधरच्या निवडणुकीच्या रिंगणात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत असून याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे.
सहर शेख यांचे वडील युनूस इक्बाल शेखहे मुंब्रा परिसरात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्ती म्हणून ओळखले जातेत. ते जितेंद्र आव्हाड यांचे पूर्वीचे सहकारी असले तरी त्यांची मुलगी एमआयएमची नगरसेविका असताना त्यांची शिंदेंच्या शिवसेनेकडून एका महत्त्वाच्या पदावर नेमणूक झाली आहे.
एमआयएमची नगरसेविका सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा असून, एक फोटो व्हायरल झाला आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदेंची शिवसेना सचिन सानप यांच्या पाठीशी तर भाजप आणि मित्रपक्ष कौस्तुभ गावडे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार असल्याचं समजत आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठीचा सपेन्स अखेर संपला आहे. महायुतीच्या शिवसेना भाजपात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. प्रा. सचिन सानप यांना जाहिर पाठिंबा देण्यासाठी शिवसेना गांभिर्याने विचार करत असून लवकरच यासंबंधीची घोषणा देखील होऊ शकते.
2023 पासून या प्रकरणाची सुनावणी सुरु असून आता सर्वोच्च न्यायालयानेच ही सुनावणी कोणत्या तारखेआधी पूर्ण केली जाणार याचा थेट उल्लेख केलाय. किती तारखेआधी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होणार जाणून घ्या सविस्तरपणे...
मंगेश चिवटे यांनीही “मी लढणार आणि जिंकणारच; कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला.