• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /Lifestyle News

Lifestyle News

Lifestyle News

नात्यातील शांतता ठरू शकते धोकादायक; 'सायलेंट क्विटिंग'पासून स्वतःला कसं वाचवाल?

नात्यातील शांतता ठरू शकते धोकादायक; 'सायलेंट क्विटिंग'पासून स्वतःला कसं वाचवाल?

सायलेंट क्विटिंग या शब्दाचा उगम कॅार्पेरेट कार्यालये आणि नोकऱ्यांमध्ये झाला, सायलेंट क्विटिंग म्हणजेच काय यासंदर्भात सविस्तर सांगा.

Oct 1, 2026, 10:34 PM
उच्च रक्तदाबाचा त्रास आहे? या 7 सवयींनी रक्तदाब राहील नियंत्रणात

उच्च रक्तदाबाचा त्रास आहे? या 7 सवयींनी रक्तदाब राहील नियंत्रणात

उच्च रक्तदाब ही एक गंभीर समस्या आहे, काही काळापूर्वी जर या समस्येबद्दल विचार केला जात होता त्यावेळी ही समस्या वृद्धांमध्ये पाहायला मिळत होती पण आता ही गंभीर समस्या फक्त वृद्धांमध्येच नाही तर तरुणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

Oct 1, 2026, 07:39 PM
विराट कोहलीचे 5 मोटिव्हेशन कोट्स जे तुमचं आयुष्य बदलतील, फॅन्सनी तर नक्कीच वाचा

विराट कोहलीचे 5 मोटिव्हेशन कोट्स जे तुमचं आयुष्य बदलतील, फॅन्सनी तर नक्कीच वाचा

Virat Kohli 5 Inspiration Quotes : विराट कोहलीचे जगभरात अनेक चाहते आहेत. अनेकजणांसाठी तो त्यांचा आदर्श आहे. तेव्हा विराटच्या 5 अशा मोटिव्हेशन कोट्सबद्दल जाणून घेऊयात जे तुमचं आयुष्य बदलू शकतात.

Oct 1, 2026, 12:43 PM
तरुणपणीच होतोय केस गळतीचा त्रास? मग करा 'हे' घरगुती उपाय, घनदाट होतील डोक्यावरचे केस

तरुणपणीच होतोय केस गळतीचा त्रास? मग करा 'हे' घरगुती उपाय, घनदाट होतील डोक्यावरचे केस

Hair Care Tips : केसं गळती रोखण्यासाठी आणि पुन्हा घनदाट केसं मिळवण्यासाठी विविध प्रकारचे घरगुती उपाय आहेत. तेव्हा केस गळती रोखण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत तसेच कशी काळजी घ्यायला हवी याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या.

Oct 1, 2026, 10:33 AM
महाराष्ट्राची खास कोथिंबीर वडी करा घरच्या घरी; चहासोबत खायला एकदम परफेक्ट रेसिपी

महाराष्ट्राची खास कोथिंबीर वडी करा घरच्या घरी; चहासोबत खायला एकदम परफेक्ट रेसिपी

कोथिंबीर वडी हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ असून तो ताजी कोथिंबीर, बेसन आणि मसाल्यांपासून बनवला जातो. याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

Sep 30, 2026, 08:59 PM
घर सजवण्यासाठी महागड्या वस्तूंची गरज नाही! फेस्टिव्ह सीझनआधी जाणून घ्या 'या' टिप्स

घर सजवण्यासाठी महागड्या वस्तूंची गरज नाही! फेस्टिव्ह सीझनआधी जाणून घ्या 'या' टिप्स

सणासुदीचा काळ जवळ येत असताना, आपण सर्वजण आपापली घरे सजवण्याच्या आणि नवनवीन रूप देण्याच्या कामाला लागतो. प्रत्येकालाच आपले घर अतिशय सुंदर दिसावे असे वाटते, परंतु अनेकदा बजेटच्या मर्यादा त्यात अडथळा ठरतात. जर तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल, तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे.

Sep 30, 2026, 07:08 PM
तांबे-पितळीच्या भांड्यातील पाणी खरंच फायदेशीर? काय आहे तथ्य, वाचा

तांबे-पितळीच्या भांड्यातील पाणी खरंच फायदेशीर? काय आहे तथ्य, वाचा

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीराला कसा होतो फायदा होतो. जाणून घ्या काय आहे शास्त्र

Sep 30, 2026, 03:14 PM
किचनमधील 'या' 5 गोष्टींमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, कशाप्रकारे होतं नुकसान?

किचनमधील 'या' 5 गोष्टींमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, कशाप्रकारे होतं नुकसान?

Heart Care Tips : दैनंदिन सवयींचा हृदयाच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. किचनमधील अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. तेव्हा अशा 5 गोष्टींविषयी जाणून घेऊयात.

Sep 30, 2026, 02:11 PM
डाएट करणाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी! वजन कमी करणारा आहारच वाढवतोय वजन, नव्या संशोधनामधून धक्कादायक खुलासा

डाएट करणाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी! वजन कमी करणारा आहारच वाढवतोय वजन, नव्या संशोधनामधून धक्कादायक खुलासा

डाएट केलं म्हणजेच खाण्यावर नियंत्रण ठेवलं तर वजन कमी होणारच, असा तुमचा समज असेल तर तुम्ही नव्याने केलेल्या संशोधनामधून समोर आलेल्या काही गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. नेमकं हे संशोधन काय आणि यात कोणती माहिती समोर आलीये पाहूयात...

Sep 30, 2026, 12:58 PM
Explained: आई, बाप, भाऊ, बहीण, बायको... सगळे भाड्याने मिळतील! रेंटवर नातेवाईक मिळणाऱ्या देशाची गोष्ट; पण याची गरज काय?

Explained: आई, बाप, भाऊ, बहीण, बायको... सगळे भाड्याने मिळतील! रेंटवर नातेवाईक मिळणाऱ्या देशाची गोष्ट; पण याची गरज काय?

तुम्हाला पैसे कमवण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे त्याचा नातेवाईक म्हणून जाण्यास सांगितलं तर तुम्ही जाल का? खरं तर भारतातल्या लोकांना हा प्रश्न विचारल्यावर आणि नातेवाईक हे ऐकल्यानंतरच अनेकजण आम्ही आमच्या नातेवाईकांकडे जात नाही इथं काय जाणार? म्हणून ही ऑफर फेटाळून देऊ शकतात. पण एका देशात खरोखरच अशापद्धतीने भाड्याने नातेवाईक मिळतात. याच अनोख्या सेवेबद्दल जाणून घेऊयात...

Sep 30, 2026, 11:28 AM
चाप खाण्याची क्रेविंग होत आहेत? घरच्या घरी बनवा चमचमीत चाप

चाप खाण्याची क्रेविंग होत आहेत? घरच्या घरी बनवा चमचमीत चाप

अनेकदा घरचे जेवण तेचतेच खाऊन अनेकदा आपण कंटाळलेलो असतो त्यामुळे आता घरच्याघरी कशी सोया चाप बनवायची याची रेसिपी सविस्तर वाचा.

Sep 29, 2026, 10:07 PM
दारूशिवाय नशा होणं शक्य आहे? जाणून घ्या ऑटो-ब्रूअरी सिंड्रोमचं रहस्य

दारूशिवाय नशा होणं शक्य आहे? जाणून घ्या ऑटो-ब्रूअरी सिंड्रोमचं रहस्य

तुम्ही अल्कोहोल न पिता तुमच्या शरीरामध्ये अल्कोहोल तयार होऊ लागला तर? तर ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, या विज्ञानाच्या जगात यामागचं कारण आणि परिणाम जाणून घ्या.

Sep 28, 2026, 10:30 PM
  • Previous
  • 1
  • 2
  • 3
  • Next

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.