स्लो ट्रॅव्हल म्हणजे धावपळीपासून दूर एखाद्या सुंदर ठिकाणी निवांत वेळ घालवायला कोणाला नाही आवडत. यासाठीच कामाच्या व्यापातून आणि धावपळीतून थोडा विसावा घ्या आणि अशा ठिकाणांचा शोध घेण्यासाठी निघा.
भापा दोई फक्त तीन साहित्यांपासून तयार करता येते. चला, या लेखात आपण या रेसिपीविषयी सविस्तर जाणून घेऊया.
जर तुम्हाला तेच तेच पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर चिली गार्लिक लच्छा पराठा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामुळे तुम्हाला हा स्वादिष्ट पराठा बनवायला मदत होईल.
प्रत्येक जोडप्यासाठी लग्नाचा दिवस खास असतो आणि त्याहूनही अधिक खास असते प्री-वेडिंग फोटोशूट. जर तुम्ही तुमच्या लग्नासाठी ठिकाण शोधत असाल, तर आम्ही मदत करू शकतो. आमच्या सर्वोत्तम 5 पर्यायांची यादी येथे पहा.
कडुलिंबाच्या काड्यांनी दात घासल्याने दात चमकदार होतात आणि दात किडण्यापासून बचाव होतो. पण विज्ञान या पद्धतीला दुजोरा देत नाही. कडुलिंबाच्या काड्यांनी दात घासल्यावर काय होते, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. काय आहेत लक्षणे जाणून घेऊयात.
पुण्यात झिका व्हायरसचा उद्रेक होऊ शकतो असा इशारा एनआयव्हीच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.
खराब वातावरणामुळे आणि खराब सवयीमुळे आरोग्यावर त्याचा परिणाम लवकर होतो पण ते लवकर दिसत नाही. जेव्हा यकृताचे आरोग्य बिघडते, तेव्हा शरीरात विविध बदल दिसून येतात, अशावेळी काही विशिष्ट सतत दिसणाऱ्या लक्षणांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
बऱ्याचदा आपल्याला उचकी लागते आणि अनेकदा ती काही वेळामध्ये बंद देखील होते पण असे अनेकदा होते की ती 15-20 मिनिटे थांबत नाही अशावेळी काय करायचे याबद्दल जाणून घ्या.
संध्याकाळच्या नाश्त्याला काही तरी चमचमीत खायला सर्वांनाच आवडते. या लेखामध्ये तुम्हाला स्वादिष्ट चीझ मॅकरोनी कशी बनवायची ते सांगणार आहोत.
सीताफळापासून बनवलेली रबडी अतिशय चविष्ट लागते. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही ती अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात तयार करू शकता.
केशर ही अशा वस्तूंपैकी एक आहे, जी काही लोक बाजारात भेसळयुक्त घटक मिसळून विकतात. म्हणून, जेव्हाही तुम्ही बाजारातून केशर विकत घ्याल, तेव्हा ते आधी तपासा. ते कसे तपासायचे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आज तुम्हाला या लेखामध्ये पापडीची रेसिपी खास आहे, या पापडीची कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड्या मैदा किंवा रव्याशिवाय बनवल्या जातात ही रेसिपी सविस्तर वाचा.
वय फक्त 25, पण लिव्हरला धोका! तरुणांमध्ये वाढतोय ‘फॅटी लिव्हर’; तज्ज्ञांनी काय दिलाय इशारा?
घरात सतत रासायनिक कॉइल्स किंवा द्रव जाळल्याने रासायनिक वास येतो आणि त्यामुळे डोळ्यांची जळजळ व इतर समस्या उद्भवू शकतात. त्रास न होणारा घरगुती उपाय कोणते यासंदर्भात सांगणार आहोत.
कमी उंचीच्या महिलांकडे पुरुष आकर्षित होण्याची काही प्रवृत्ती संशोधनात दिसते; मात्र त्यामागे केवळ ‘तरुण दिसणे’ किंवा ‘जास्त प्रजनन क्षमता’ हे कारण असल्याचे ठामपणे म्हणता येत नाही.
जर हृदयविकाराचा झटका आल्यावर रुग्ण एकटा असतो, अशा वेळी काय करावे हे सुचत नाही, त्यामुळे अशावेळी रुग्णाने काय करावे यासंदर्भात तुम्हाला सांगणार आहोत.
Underarm Hair Removal : अंडरआर्म्समधील केस काढण्याच्या अनेक पद्धती आहेत. मात्र जर येथील केस योग्य प्रकारे काढले गेले नाहीत तर येथील त्वचा नाजूक असल्याने तिला इजा होण्याची शक्यता असते. तेव्हा अंडरआर्म्समधील केस काढण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी जाणून घेऊयात.
आई, बहीण किंवा आजीला ब्रेस्ट कॅन्सर झाला असल्यास पुढच्या पिढीचा धोका काही प्रमाणात वाढू शकतो; पण कॅन्सर होणारच असे नाही. त्यामुळे कौटुंबिक इतिहासाची माहिती ठेवणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य वेळी तपासणी करणे अधिक महत्त्वाचे आहे.
पायांमध्ये जळजळ, उष्णता किंवा मुंग्या येणे हे विविध कारणांमुळे होऊ शकते आणि हे नेहमीच व्हिटॅमिनच्या कमतरतेचे लक्षण नसते. जाणून घेऊयात नेमकी कारणे.
कांद्याचा वापर करुन तुम्ही केसांसाठी घरगुती तेल व हेअर डाय बनवू शकता. वाचा सविस्तर
जेवणानंतर 5 मिनिटांची वॉकही निष्क्रिय बसण्यापेक्षा चांगली सुरुवात ठरू शकते, तर वेळ आणि क्षमता असल्यास 10 ते 20 मिनिटे चालण्याची सवय ठेवता येते.