• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लेखक
  • /वनिता कांबळे

Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता कांबळे

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.


शैक्षणिक पात्रता
वनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. 
वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. 
वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

वनिता कांबळे Articles

सरकारी आणि देवस्थानच्या जमीनीवर चारा लागवड करावी;  खासदार मोहिते पाटील यांनी सुचवला पर्याय

सरकारी आणि देवस्थानच्या जमीनीवर चारा लागवड करावी; खासदार मोहिते पाटील यांनी सुचवला पर्याय

Pune01 Oct 2026, 12:06 am IST
बोरीवलीत समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या जहाजात सापडले 4 मृतदेह

बोरीवलीत समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या जहाजात सापडले 4 मृतदेह

Mumbai30 Sept 2026, 11:44 pm IST
भारतापासून 12000 KM अंतरावर असलेला सर्वात सुंदर देश 2050 पर्यंत जगाच्या नकाशावरुनच गायब होणार; कारण एकच

भारतापासून 12000 KM अंतरावर असलेला सर्वात सुंदर देश 2050 पर्यंत जगाच्या नकाशावरुनच गायब होणार; कारण एकच

International News30 Sept 2026, 10:57 pm IST
एक पत्रकार अचानक देशाचा राजा बनला;  युगांडाच्या 13 व्या राजाची रंजक कहानी

एक पत्रकार अचानक देशाचा राजा बनला; युगांडाच्या 13 व्या राजाची रंजक कहानी

International News30 Sept 2026, 9:28 pm IST
 महाराष्ट्रातील प्रसिद्ध कास पठारचे सौंदर्य पाहून आफ्रिकन पर्यटक भारावले; गर्दीत रांग लावून अनुभवला निसर्गाचा अविष्कार

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कास पठारचे सौंदर्य पाहून आफ्रिकन पर्यटक भारावले; गर्दीत रांग लावून अनुभवला निसर्गाचा अविष्कार

Satara30 Sept 2026, 7:22 pm IST
अमेरिकेच्या संरक्षण विभागात खळबळ! पेंटागॉन डेटाबेसवर सर्वात मोठा मोठा सायबर हल्ला; 56 लाख लोकांची खाजगी माहिती उघड

अमेरिकेच्या संरक्षण विभागात खळबळ! पेंटागॉन डेटाबेसवर सर्वात मोठा मोठा सायबर हल्ला; 56 लाख लोकांची खाजगी माहिती उघड

US News30 Sept 2026, 6:40 pm IST
बुलढाण्याचा बिहार झाला; आमदार श्वेता महालेंचा आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा

बुलढाण्याचा बिहार झाला; आमदार श्वेता महालेंचा आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा

Buldhana09 Oct 2026, 3:14 pm IST
वीज बिलात ट्रॅफिक दंड जोडण्याची सुप्रीम कोर्टाच्या सूचना; थकबाकीदार वाहनांवर निर्बंधांचा प्रस्ताव

वीज बिलात ट्रॅफिक दंड जोडण्याची सुप्रीम कोर्टाच्या सूचना; थकबाकीदार वाहनांवर निर्बंधांचा प्रस्ताव

india29 Sept 2026, 11:03 pm IST
अग्नीविरांचा महाराष्ट्र पोलीस दलात समावेश होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अग्नीविरांचा महाराष्ट्र पोलीस दलात समावेश होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Mumbai29 Sept 2026, 10:03 pm IST
 NIA ची मोठी कारवाई, 13 आरोपींना अटक; भारतातील मोठा दहशतवादी कट उधळला

NIA ची मोठी कारवाई, 13 आरोपींना अटक; भारतातील मोठा दहशतवादी कट उधळला

india29 Sept 2026, 9:31 pm IST
पुण्यातील हिंजवडी आणि चाकण परिसराबाबत सर्वात मोठी अपडेट; 1400 कोटींचा निधी मंजूर

पुण्यातील हिंजवडी आणि चाकण परिसराबाबत सर्वात मोठी अपडेट; 1400 कोटींचा निधी मंजूर

Pune29 Sept 2026, 6:01 pm IST
 केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा; लोहगडावर केतनसोबत नेमकं काय घडलं ते सर्व प्रत्यक्षात पाहणारा व्यक्ती

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा; लोहगडावर केतनसोबत नेमकं काय घडलं ते सर्व प्रत्यक्षात पाहणारा व्यक्ती

Pune28 Sept 2026, 11:52 pm IST
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजल! ठाकरे गटाकडून उमेदवाराचे नाव जाहीर

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजल! ठाकरे गटाकडून उमेदवाराचे नाव जाहीर

Amravati28 Sept 2026, 11:30 pm IST
 तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे? 4 महिन्यात निकाल लागणार? निवडणूक आयोग काय निर्णय देणार?

तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे? 4 महिन्यात निकाल लागणार? निवडणूक आयोग काय निर्णय देणार?

india28 Sept 2026, 10:59 pm IST
कोकणातील खेडेगावात  दिल्ली, बंगळुरू, हैदराबादमधील श्रीमतांची घरं; सिंधुदुर्ग जिल्ह्यात 900 कोटींच्या जमीनीचे बेकायदा व्यवहार

कोकणातील खेडेगावात दिल्ली, बंगळुरू, हैदराबादमधील श्रीमतांची घरं; सिंधुदुर्ग जिल्ह्यात 900 कोटींच्या जमीनीचे बेकायदा व्यवहार

Sindhudurg28 Sept 2026, 9:36 pm IST
अंबरनाथमध्ये तरुणाची हत्या;  आरोपीला धावत्या एक्सप्रेसमधून अटक, कर्जत स्टेशनला उतरवलं

अंबरनाथमध्ये तरुणाची हत्या; आरोपीला धावत्या एक्सप्रेसमधून अटक, कर्जत स्टेशनला उतरवलं

Thane28 Sept 2026, 8:03 pm IST
  • Previous
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • Next

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

2

जीम ट्रेनरसोबत पत्नीचं अफेअर, पहाटे प्रियकराला घरी बोलवलं आणि पती झोपेत असतानाच...

3

'... ते काम त्यांच्याकडून करुन घेणं योग्य नाही', केतकी-रोहनच्या आरोपांनंतर लीना भागवत-मंगेश कदम स्पष्टच बोलले, 'तिसऱ्यांदा मानधन...'

4

अभिजित बिचुकलेंना किती मतं पडली पाहिलं का? पुण्यात प्रचारादरम्यान, 'शिक्षकांसाठी वाटेल तो संघर्ष करेन' असा दिलेला शब्द

5

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.