IND VS NZ T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळवला गेला. भारताने टॉस जिंकल्यावर कर्णधार श्रेयस अय्यरने टीम इंडियाची बदललेली प्लेईंग जाहीर केली.
Petrol Diesel Rates Today : दररोज सकाळी 6 वाजता भारतातील सरकारी तेल कंपन्या या पेट्रोल डिझेलच्या ताज्या किंमती जाहीर करत असतात. तेव्हा 24 ऑक्टोबर रोजी तुमच्या शहरातील इंधन दर जाणून घेऊयात.
Mumbai Indians New Head Coach Announcement : आयपीएल २०२७ च्या सीजनसाठी मुंबई इंडियन्सने त्यांच्या नव्या हेड कोचची घोषणा केली आहे. इंडियन प्रीमियर लीगचं २० व्या सीजनसाठी मुंबईने १६ वर्षांपासून त्यांच्या सोबत असलेल्या दिग्गज खेळाडूवर हेड कोच पदाची जबाबदारी सोपवली.
LPG Gas Cylinder Price Today : सणासुदीच्या काळात घराघरात फराळाचे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे साहजिकच LPG गॅस सिलेंडर वापरकर्त्या घरात सिलेंडरची मागणी वाढते. तेव्हा 24 ऑक्टोबर 2026 रोजी घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या ताज्या किंमती जाणून घ्या.
Central Railway : सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेने पुणे किंवा हडपसर आणि दानापूर दरम्यान मागणीनुसार अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार वेळापत्रक आणि आरक्षणाची तारीख जाहीर केली आहे.
Mega Block News Latest : रविवार 25 ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील अनेक रेल्वे सेवा रद्द करण्यात येणार आहे. तेव्हा प्रवाशांनी रविवारी लोकलने प्रवास करण्यापूर्वी एकदा वेळापत्रक तपासून घ्या.
Langoor attack Cricketer Uma Kashvi : नागपूरच्या के वीसीए स्टेडियमवर कर्नाटक आणि विदर्भ यांच्यात महिला अंडर 19 टी20 ट्रॉफी एलीट क्वार्टर फायनल सामना खेळवला गेला. 22 ऑक्टोबर रोजी खेळवल्या गेलेल्या सामन्यात मैदानात माकडाने खेळाडूवर हल्ला केला.
हॅाटेलमधील मांसाहारी वेगवेगळे पदार्थ चाखण्याची अनेकांना चटक असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? मासांहारी पदार्थांपैकी तुमच्या आरोग्यासाठी सर्वात धोकादायक किंवा हानिकारक असू शकतो?
संध्याकाळच्या नाश्ताला काय बनवायचे हा रोजचा प्रश्न असतो, अनेकदा तेचतेच पदार्थ खाऊन आपण कंटाळतो आज तुम्हाला एक खास रेसिपी या लेखामध्ये सांगणार आहोत.
ऑलिम्पिकमध्ये 1904 मध्ये पहिल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आता आयसीसीने पुन्हा तयारीला सुरुवात केली आहे. या स्पर्धेसाठी ऑलिम्पिक संस्थेचे काही महत्त्वाचे नियम आणि क्वालिफिकेशसाठी स्पर्धा होणार आहे त्यासंदर्भात सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत.
निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिव टी. व्ही. सोमनाथन यांना पत्र लिहून, उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला होता.
ॲपलने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, आयफोन ड्युओची किंमत ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही, फोल्डेबल स्मार्टफोन, आयफोन ड्युओची किंमत 3 लाखापासून सुरुवात होते, पण या मोबाईलच्या सुरुवातीच्या स्टॅाकच्या कमतरतेमुळे खरेदी करणे कठीण जात असल्याची माहिती समोर आली आहे.
Asian Para Games 2026 : एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये शुक्रवारचा दिवस भारतासाठी खूप खास ठरला. यात भारतीय खेळाडूंनी जवळपास 4 सुवर्णपदक जिंकली आहेत. यात भारताची शुटर मोना अग्रवाल हिने वर्ल्ड रेकॉर्ड बनवत अभिमानास्पद कामगिरी केली.
IND VS NZ T20 : 24 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सीरिजमधील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यातून दुखापतीच्या कारणामुळे ईशान किशन बाहेर पडला असून यामुळे वैभव सूर्यवंशीला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
Petrol And Diesel Rates Today 23 October 2026 : सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या या पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर करतात. 23 ऑक्टोबर रोजी तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत याविषयी जाणून घ्या.
LPG Gas Cylinder Price Today 23 October 2026 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्याच्या किंमतीत वाढ होत असताना देशातील LPG गॅस सिलेंडरच्या किंमती या वाढण्याची शक्यता आहे. 23 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी LPG घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घ्या.
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने ही महत्वाची भूमिका मांडली . यात केवळ विवाह करण्याच्या उद्देशाने धर्मांतर करण्यास परवानगी देता येणार नाही असं उच्च न्यायालयाने म्हटलं.
England VS Sri Lanka : 22 ऑक्टोबर रोजी रावलपिंडी येथे इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना खेळवला होता. यात श्रीलंकेचा विजय झाला. पण या सामन्यात एका लहान फॅनचा हातात पोस्टर घेतलेला फोटो व्हायरल झाला, ज्यावर लिहिलेला मजकूर पाहून सर्वच हसू लागले.