Asian Games 2026 : एशियन गेम्समध्ये भारताने एकूण 85 पदकं जिंकली. मात्र क्रीडा मंत्रालयाने जपानमधील आयोजित या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तब्बल 501 खेळाडूंवर 700 कोटींचा खर्च केला होता. तेव्हा नेमकं नियोजनात कुठे चुकलं आणि यावेळी परफॉर्मन्स कमकुवत का राहिला आणि भविष्यात कोणते बदल करावे लागतील याविषयी बैठकीत मंथन केले जाणार आहेत.
रणजी ट्रॉफी 2026-27 मध्ये बंगालचा विकेटकिपर फलंदाज अभिषेक पोरेलने दिल्ली विरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्यात दमदार शतक ठोकलं आणि त्यानंतर तो मैदानात गुडघ्यावर बसून ढसाढसा रडला. पत्रकार परिषदेत त्याने त्याच्या संपूर्ण प्रवासाबाबत खुलासा केला.
जर तुम्ही नथिंग स्मार्टफोन वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नथिंग ओएस 5.0 अपडेट येत असून, फोन (3) हे अपडेट मिळवणारे पहिले डिव्हाइस आहे. या नवीन अपडेटमध्ये अनेक सुधारणा आहेत.
इंस्टाग्रामने नवा फिचर सुरु केला आहे आता अनेकांना प्रश्न आहे की म्यूज म्हणजेच काय? त्याचा वापर कशासाठी होतो? यासंदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
Ramayan Movie : नितेश तिवारी दिग्दर्शित आणि मोठी स्टारकास्ट लाभलेला रामायण हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणून तो तब्बल 40 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
Mohammad Shami On Bhuvaneshwar Kumar : मोहम्मद शमी हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये लागोपाठ चांगली कामगिरी करतोय. मात्र त्याला अनेक वर्षांपासून टीम इंडियात संधी मिळालेली नाही. गोलंदाज भुवनेश्वर कुमारला सुद्धा जवळपास 4 वर्षांनी टीम इंडियात संधी मिळालेली आहे. तेव्हा भुवनेश्वर कुमारच्या टीम इंडियातील कमबॅकवर मोहम्मद शमीने मीडियाला प्रतिक्रिया दिली.
IPL 2027 Auction : IPL 2027 च्या ऑक्शनपूर्वी सर्व फ्रेंचायझींकडून रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीपासून ऑक्शनपूर्वी संघ कोणत्या खेळाडूंना रिलीज करू शकतात यांची नावं सध्या क्रीडा विश्वात चर्चेत आहेत.
जर तुम्ही या सणासुदीच्या काळात नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्ट आणि रिलायन्स डिजिटलवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
दात केवळ आपले सौंदर्यच वाढवत नाहीत, तर अन्न चावण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात, पण आपण अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.
पाकिस्तानच्या माजी खेळाडूने आता नाना पाटेकर यांच्या विधनानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये त्याने काही खुलासे केले आहेत. नक्की काय म्हणाला पाकिस्तानचा माजी खेळाडू यासंदर्भात सविस्तर वाचा.
Jeet Raval Retired : 38 वर्षां न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर जीत रावलने प्रोफेशनल क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. जीव रावल हा भारतीय मूळचा क्रिकेटर आहे.
Amol Mitkari On Nana Patekar Funeral : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील डोणजे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडच्या दिग्गजांची अनुपस्थिती होती, ज्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी खंत व्यक्त केली.
केंद्र सरकार येत्या महिनाभरात एआयच्या नियमावलीबाबत व्यापक सल्लामसलत पत्र जाहीर करणार आहे. ज्यात एआय सुरक्षा, डीपफेकचा धोका आणि मानव केंद्रित दृष्टिकोन इत्यादी बाबींवर अधिक भर दिला जाईल.
U19 Asia Cup 2026 : पुरुष अंडर 19 आशिया कप 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून यानुसार ही स्पर्धा 5 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत पार पडेल. या स्पर्धेच्या लीग स्टेजमध्ये एकूण 12 सामने होतील तर दोन ग्रुपमधील सर्वोच्च दोन संघ सेमी फायनलसाठी क्वालिफाय करतील.
नाना पाटेकर यांचे पहाटे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका (कार्डिॲक अरेस्ट) आला होता, जी एक अत्यंत धोकादायक स्थिती आहे. हृदयविकाराचा झटका येण्याच्या 1 तास आधी शरीर कोणती चेतावणीची चिन्हे (कार्डियाक अरेस्ट वॉर्निंग साइन्स ) देऊ शकते यासंदर्भात सविस्तर वाचा.
देवी शैलपुत्री हे देवी दुर्गेचे पहिले रूप आहे. या दिवशी खास पदार्थाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, आज या लेखामध्ये या पूजेला तयार केली जाणारी स्पेशल मखान्याची खीर कशी घरच्या घरी बनवायची यासंदर्भात तुम्हाला सांगणार आहोत.