मोबाईल फोन लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत, ज्यामुळे अनेक कामे अपूर्ण राहतात.
जालन्यात भजनाच्या कार्यक्रमात भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यावर नोटांची उधळण झाली. नवरात्र उत्सवानिमित्त काल रात्री जालना शहरात झालेल्या भजन कार्यक्रमांमध्ये त्यांच्यावर नोटांची उधळण झाली.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 14 october 2026 : देशातील त्याचबरोबर राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी ब्लॅाग रिफ्रेश करा.
Gautam Gambhir : भारतीय पुरुष संघाचा हेड कोच असलेला गौतम गंभीरचा आज 45 वा वाढदिवस आहे. क्रिकेटमध्ये नावलौकीक कमावलेल्या गंभीरचं पहिलं प्रेम मात्र काही वेगळंच होतं. स्वतः त्याने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.
हाँगकाँगमध्ये वर्ल्ड टी20 कॉन्टिनेंटल कप 2026 ची पहिली आवृत्ती खेळवली जाणार आहे, या स्पर्धेवर भारताचा माजी खेळाडू शिखर धवन याने कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे.
IND VS NZ T20 And ODI Series : भारतीय संघाचे वनडे आणि टेस्ट संघ 28 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडसाठी रवाना होणार आहेत. मात्र त्यापूर्वी अद्याप बीसीसीआयने या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नसून टीम इंडियाची घोषणा कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Suryakumar Yadav Dubai Home : टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव याने दुबईत नवं घर खरेदी केलं आहे. नुकतंच सोशल मीडियावर याविषयी व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात सूर्याने दुबईत घर का खरेदी केलं हे सुद्धा सांगितलं आहे.
नीट पेपरफुटी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने इन्फोसिसरचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्यस्तरीय कृती समिती स्थापन केली होती. पेपरफुटी रोखण्यासाठी तसेच संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासात होण्यासाठी या समितीने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे.
Ayush Mhatre Injury : रणजी ट्रॉफी 2026-27 सीजनच्या पहिल्या सामन्यादरम्यान आयुषला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आगामी सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्याची दुखापत पाहून तो जवळपास दोन महिने मैदानापासून दूर राहील अशी शक्यता आहे. मात्र यामुळे मुंबईचा रणजी ट्रॉफी संघ आणि चेन्नई सुपरकिंग्स संघ यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय.
LPG Gas Cylinder Today : LPG गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये होणाऱ्या बदलांचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या बजेटवर सुद्धा होत असतो. तेव्हा तुमच्या शहरातील आजचे ताजे LPG गॅस सिलेंडरचे दर जाणून घेऊयात.
Rohit Sharma Mumbai Indians : आयपीएल 2027 साठी मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व सोपवणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. तर संघाचा सध्याचा कर्णधार हार्दिक पांडयाची संघातून हकालपट्टी होणार याबाबत सुद्धा जोरदार चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर यांच्यावर चित्रित झालेल्या छुट्टमल्ले या गाण्यातील एक क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. यावर आता अभिनेत्री श्रिया सरननेही एआय-मॉर्फ केलेल्या प्रतिमांची बळी ठरल्याबद्दल आवाज उठवला आहे.
नवरात्री सुरू झाली आहे, या काळामध्ये अनेकांचे उपवास असतात. साबुदाणा कोणत्याही धान्यापासून बनवला जात नाही, तर तो कसावा किंवा टॅपिओका वनस्पतीच्या मुळांमधील स्टार्चपासून बनवला जातो.
सातत्याने अनेकांना नात्यामध्ये सातत्याने दुरावा येण्याची कारणे कोणती? तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की असे का घडते? प्रख्यात आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज जी यांनी या अत्यंत गंभीर विषयावर आजच्या पिढीला एक अतिशय सोपा आणि सत्य सल्ला दिला आहे.
अनेकांना सकाळी उठल्यावर पायांच्या तळव्यांमध्ये वेदना जाणवतात. तेव्हा या वेदनेमागचं नेमकं कारण काय असू शकतं आणि या वेदनेपासून सुटका कशी होऊ शकते याविषयी जाणून घेऊयात.
Kumar Kushagra Replace Rishabh Pant In India A : स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याला दुखापत झाल्याने 21 वर्षीय खेळाडू कुमार कुशाग्रने आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी इंडिया ए संघात त्याला रिप्लेस केले आहे. रेस्ट ऑफ इंडियाच्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या पंतला मसल स्ट्रेनचा सामना करावा लागला ज्यामुळे पहिल्या दोन सामन्यात तो खेळणार नाहीये.
BCCI On ODI World Cup 2026 : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज फलंदाजांना वनडे वर्ल्ड कप 2027 खेळताना पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. मात्र या दोन दिग्गजांना वर्ल्ड कप खेळण्यासाठी काही अटींची पूर्तता सुद्धा कारवी लागणार आहे.